Kings XI Punjab

भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी

ऑक्टोबर 14, 2019

पुढच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता 2020 आयपीएल मोसमासाठी....

१९ वर्षीय शुबमन गिलने शानदार अर्धशतकासह आयपीएलमध्ये केला मोठा पराक्रम

मे 4, 2019

मोहाली। शुक्रवारी(3 मे) आयपीएल 2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात 51 वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकताने 7 विकेट्सने विजय....

किंग्स इलेव्हन पंजाबसमोरील अडचणीत वाढ, निलंबणाची शक्यता

मे 1, 2019

आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सहसंघमालक नेस वाडियाला जपानमध्ये ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन संघासमोरील अडचणीतही वाढ झाली आहे.....

ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

एप्रिल 11, 2019

मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबला मुंबईने....

मुंबईचा राजा एकच! मुंबई इंडियन्सचे किंग्स इलेव्हन पंजाबला सोशल मीडियावर प्रतिउत्तर…

एप्रिल 11, 2019

मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 3....

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू

ऑगस्ट 25, 2018

2019ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रॅड हॉजला प्रशिक्षकपद सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे. मिररने दिलेल्या वृत्तानुसार आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज....

अखेर विरेंद्र सेहवाग झाला कोच, या संघाला देणार प्रशिक्षण

जुलै 28, 2018

यूएईमध्ये होणाऱ्या टी-10 लीगच्या दुसऱ्या मोसमाला लवकरच सुरवात होत आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला मराठा अरेबियन्स संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.....

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू थोडक्यात बाचावला, दारुच्या नशेत गमावला असता जीव

जुलै 26, 2018

गुजरात भारतातील दारुमुक्त राज्य आहे. तरीही २०१७ च्या आयपीएल दरम्यान ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल राजकोटच्या रस्त्यांवर भर रात्री दारुच्या नशेत सायकल वरुन पडला होता. यावेळी....

विश्व एकादश संघ आज लढणार विश्वविजेत्या विंडीजशी

मे 31, 2018

टी-२० विश्वविजेते विंडीज आणि विश्व एकादश संघामध्ये आज इंग्लंडमधील लाँर्ड्स मैदानावर सामना होत आहे. विंडीजमधील क्रिकेट स्टेडियमच्या दुरूस्तीसाठी निधी गोळा करण्यासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनो हा....

लॉर्ड्सवर होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यासाठी पंड्या, कार्तिकसह ९ खेळाडूंची नावे जाहीर

मे 3, 2018

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट....

पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब

एप्रिल 27, 2018

हैद्राबाद | काल हैद्राबाद विरुद्ध पंजाब सामन्यात हैद्राबादने १३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यावेळी ख्रिस गेलने काही काळासाठी विकेट किपींगची भुमिका निभावली होती. केएल राहुलने थोड्या....

वर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश!

एप्रिल 26, 2018

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट....

युवराज सिंग तेव्हाच होणार निवृत्त

एप्रिल 23, 2018

युवराज सिंगच्या निवृत्तीची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. याला प्रतिउत्तर देताना त्याने निवृत्तीची वेळ निश्चित केली आहे. 2011 विश्वचषकाचा भारतीय संघाचा हिरो युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा केली....

घरच्या मैदानावर दिल्ली किंग्ज इलेवन पंजाबचा सामना करण्यास सज्ज

एप्रिल 23, 2018

दिल्ली। आजचा आयपीएलमधील सामना दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघानी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. दिल्लीचा घरच्या मैदानावर हा....

IPL 2018: आज कोलकाता गेल नावाचे वादळ रोखणार का ?

एप्रिल 21, 2018

कोलकाता| आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब एकमेकांना भिडणार आहे. या 11व्या मोसमात कोलकाताने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील तीन सामने जिंकले....

Previous Next