London

Virat-Kohli-And-Anushka-Sharma

विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, ‘अकाय’ नावाचा अर्थ काय? घ्या जाणून सविस्तर

स्टार भारतीय खेळाडू विराट कोहली आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माला लंडनमध्ये पुत्रप्राप्ती झाली आहे. याबाबत अनुष्का आणि विराटने पाच दिवसांनी म्हणजे 20 जानेवारीला ...

Prithvi-Shaw-Double-Century

इंग्लंडच्या भूमीत तळपली पृथ्वी शॉची बॅट! वादळी द्विशतक ठोकत उद्ध्वस्त केले मोठे रेकॉर्ड्स

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याने इंग्लंडच्या धरतीवर चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंग्लंडची स्पर्धा रॉयल लंडन वनडे कप 2023मध्ये पृथ्वी ...

Prithvi-Shaw

पृथ्वी शॉने द्विशतक ठोकताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर; नेटकरी म्हणाले, ‘भविष्यातील सेहवाग, आता गिलला…’

मागील काही काळापासून युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला आयपीएल 2023 स्पर्धेतही खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, ...

Ben-Stokes-And-James-Anderson

खराब फॉर्मातील अँडरसनला कॅप्टन स्टोक्सचा फुल सपोर्ट, टीकाकारांची बोलती बंद करत म्हणाला, ‘तो…’

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (दि. 27 जुलै) लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंड संघाने ...

क्रिकेट विश्वचषकातील सर्वात नाट्पूर्ण सामना; इंग्लंड ठरला होता विश्वविजेता, तर पराभूत न होताही न्यूझीलंड मात्र उपविजेता

इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटले जात असले तरी या संघाला वनडेतील विश्वविजेता संघ बनण्यासाठी तब्बल 34 वर्षांची वाट पाहावी लागली होती. बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ...

Harbhajan Singh

WTC Final: नेमकं घडलं तरी काय! भज्जी बसला गुडघ्यावर अन् चाहत्यांनी केली वाह वाह, पहा व्हिडीओ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. कसोटीचा नवा बादशाह कोण होणार याची चढाओढ पहायला मिळत आहे. मैदानावर खेळ सुरु ...

टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी भिडणार भारत-इंग्लंड, कधी आणि कुठे होईल चौथी कसोटी; जाणून घ्या सर्वकाही

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या ...

‘ये चाँद सा रोशन चेहरा’ गाण्यावर विराटचा अनुष्कासंगे रोमँटिक डान्स; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह!’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांची जोडी क्रिकेटजगतात खूप प्रसिद्ध आहे. आपल्या फोटो, व्हिडिओंनी ते बऱ्याचदा चाहत्यांच्या आकर्षणाचा ...

विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का

लंडन। टेनिस जगतात सध्या विम्बल्डन स्पर्धेची रंगत पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तो म्हणजे यावर्षीच्या फ्रेंच ओपन ...

सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या नावात आहे ‘मोठं’ रहस्य; जाणून घ्या साराच्या नावामागील न ऐकलेली कहाणी

भारतामध्ये क्रिकेट खेळाला खूप महत्त्व आहे. भारतामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना एक वेगळाच प्रतिसाद मिळतो. चाहत्यांना क्रिकेटर्सच्या खेळाव्यतिरिक्त त्यांचा खासगी आयुष्यातल्या गोष्टी जाणून घायची खूप ...

पाकिस्तानी अष्टपैलूला आयपीएलची ऑफर देण्यासाठी केकेआरचा संघमालक शाहरुखने गाठलं होतं लंडन

माजी पाकिस्तानी अष्टपैलू आसिफ अराफातने हल्लीच एक गंभीर स्पष्टीकरण दिले. अराफातने हिंदी चित्रपट अभिनेता आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानबद्दल सांगितले ...

कोरोनामुळे भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यु, मृत्युपुर्वी केली होती मोठी समाजसेवा

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशामध्ये आता भारतीय मूळ असणारे धावपटू अमरिक सिंग यांनाही या व्हायरसमुळे ...

विराटने विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल स्टिव्ह स्मिथ म्हणाला…

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 2019 विश्वचषकादरम्यान 1 वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्हन स्मिथची निंदा करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. या घटनेबद्दल स्मिथने ...

२०१९ विश्वचषकात दाखवलेल्या खिलाडूवृत्तीसाठी न्यूझीलंडला मिळाला हा मोठा पुरस्कार

न्यूझीलंडच्या संघाला 2019 चा क्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखवलेल्या खिलाडूवृत्ती, ...

आयसीसीचा मोठा निर्णय, आता विश्वचषकात सामना टाय झाला तर असा होणार विजेता घोषित

14 जूलैला 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा(2019 World Cup) अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स मैदानावर पार पडला. हा अंतिम सामना 50-50 षटकांनंतर बरोबरीत ...

1237 Next