Mahendra Singh Dhoni

धोनीच्या फार्महाउसची करा घरबसल्या सैर, पत्नी साक्षीने शेअर केले फोटो

—
जून 8, 2021

भारतात क्रिकेट हा एक खेळ नसून भारतीय लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी नेहमीच भारतीय खेळाडूंन फॉलो करत असतात. त्यांनी कसे कपडे घातले,....

धोनीला यष्टीरक्षणाची संधी देण्यासाठी गांगुलीला १० दिवस मनवावे लागले होते, माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा

—
जून 2, 2021

भारतीय क्रिकेटला आजपर्यंत अनेक दिग्गज कर्णधारांचा वारसा लाभला आहे. त्यातही एमएस धोनीने कर्णधार म्हणून सर्वाधिक यश मिळवले. त्याने ३ आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा जिंकून इतिहास....

कमीतकमी २ षटकार मारत सर्वाधिक आयपीएल डाव खेळणारे फलंदाज, यादीत भारतीयांचा बोलबाला

—
जून 2, 2021

सन 2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) भारतातील क्रिकेटचा चेहरा पूर्णपणे बदलला. आतापर्यंत जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या या लीगचे एकूण 13 हंगाम....

‘धोनीसारखा व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर अजून काय हवं,’ सीएसकेच्या युवा खेळाडूची प्रतिक्रिया

—
मे 23, 2021

आयपीएल 2020च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघाने तामिळनाडूचा युवा फिरकीपटू साई किशोरला आपल्या संघात निवडले होते. किशोरला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.....

आयपीएलनंतर पहिल्यांदाच समोर आला एमएस धोनीचा व्हिडिओ, पत्नी साक्षीने शेअर केला ‘तो’ खास क्षण

—
मे 20, 2021

आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची येथील आपल्या घरी वेळ घालवत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराची एक झलक....

त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!

—
मे 19, 2021

भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा श्रीशांत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या....

धोनीच्या विनोदी अंदाजाने सगळेच झाले चकित, केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा व्हिडिओ

—
मे 18, 2021

आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यादरम्यान सर्व आयपीएल संघ आयपीएल 2021 दरम्यान घडलेले मजेशीर प्रसंग सोशल मीडियात शेअर करत आहेत. दरम्यान....

आयपीएल लिलावाची उस्तुकता शिगेला! चेन्नई संघ ‘या’ ५ खेळाडूंवर लावू शकतो मोठी बोली

—
फेब्रुवारी 13, 2021

इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतसे चर्चांना उधाण येत आहे. येत्या १८ फेब्रुवारीला या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. चेन्नईमध्ये....

फ्लॅशबॅक! २०१२ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर धोनी-गंभीर वाद आला होता चव्हाट्यावर

—
जानेवारी 27, 2021

भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळा डाग म्हणून 2012 साली इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ओळखली जाते. या मालिकेमध्ये इंग्लंड संघाने सनसनाटी कामगिरी करत भारताचा 2-1....

“कोणी पहिलीत बीजगणित शिकत नाही”, रिषभच्या यष्टीरक्षण कौशल्याबाबत ‘या’ क्रिकेटरचे भाष्य

—
जानेवारी 22, 2021

भारतीय संघाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात 3 विकेट्स राखून ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले. या सामन्यात रिषभ पंतने दमदार 89 धावांची खेळी करून भारतीय संघाला....

“धोनी सीएसकेची केवळ या हंगामासाठी संघबांधणी करेल”

—
जानेवारी 13, 2021

भारतीय संघाची माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलमध्ये....

इंस्टाग्रामवरही एमएस धोनीचा जलवा! विराटनंतर ‘हा’ रेकॉर्ड करणारा दुसराच

—
जानेवारी 9, 2021

‘कॅप्टनकूल’ महेंद्रसिंग धोनी आपल्या निवृत्तीनंतरही कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कायम चर्चेत आहे. धोनीने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. काही....

थेट धोनीबरोबर केले झिवाने पदार्पण, परंतू क्रिकेट नाही तर जाहीरातीच्या पिचवर

—
जानेवारी 5, 2021

भारतीय क्रिकेटर व त्यांची मुले नेहमीच चर्चेत असतात .रोहन गावसकरपासून ते अर्जुन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटरांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत मीडियाच्या आकर्षणाचा केंद्र....

एमएस धोनीची मुलगी झिवा दिसणार ‘या’ जाहिरातीमध्ये ?

—
जानेवारी 3, 2021

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असल्याने, तो काय करतोय या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असते. मागील काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून....

धोनीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला, “आमची भागीदारी पुन्हा सुरू होईल”

—
जानेवारी 2, 2021

भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी यूएईत गेला होता. मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती.....

Previous Next