Mahendra Singh Dhoni

१० वर्षांनंतर धोनीच्या पत्नीने केला धक्कादायक खुलासा, म्हणते आम्ही…

—
जून 1, 2020

मुंबई । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती क्रिकेट फॅन्सला कमीच आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी हे बालपणीचे....

आता धोनीला भारतीय संघात पाठींबा देण्यासाठी ‘हा’ मोठा व्यक्ती मैदानात

—
मे 31, 2020

मुंबई । महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.  तो अजूनही फिट आहे. त्यांच्यामध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटची सेवा अजूनही करू शकतो.....

पाकिस्तानला घरी पाठविण्यासाठी टीम इंडिया जाणूनबुजून झाली पराभूत

—
मे 31, 2020

मुंबई ।  पाकिस्तान क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडू भारतीय संघावर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात.  टीका करणे हा त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे. आता पाकिस्तानचा....

फक्त ‘या’ आणि ‘याच’ खेळाडूमुळे विराट झाला टीम इंडियाचा कर्णधार

—
मे 31, 2020

मुंबई । भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर देण्यात आली. विराट कोहली आज जागतिक क्रिकेटमध्ये....

…म्हणून विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोनदा झाली होती नाणेफेक; ९ वर्षांनंतर संगकाराने केले गुपित उघड

—
मे 30, 2020

मुंबई । श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा याने २०११ साली झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात दोनदा नाणेफेक का झाली याचा खुलासा नऊ वर्षांनंतर केला.....

२०१५ साली शेवटचा सामना खेळलेला खेळाडू म्हणतोय, धोनीच्या जागी मला द्या संधी

—
मे 26, 2020

मुंबई । भारताचे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल या खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीच्या आधी भारतीय संघात स्थान मिळवले होते. मात्र, त्यांना एकदिवसीय आणि कसोटी....

धोनीला बिर्याणी खाऊ न घातल्याने ‘या’ खेळाडूने गमावले भारतीय संघातील स्थान

—
मे 26, 2020

  मुंबई । भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ हा चतुर क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे. हवेत सूर मारत अनेक अविस्मरणीय झेल पकडून भारतीय संघाकडे सामने फिरवले आहेत.....

२० वर्षांच्या मुलाने महेंद्रसिंग धोनीला दिले चॅलेंज, समजून घ्या काय आहे नक्की किस्सा

—
मे 25, 2020

मुंबई । जगातील दिग्गज खेळाडूंपैकी एक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याला चॅलेंज देणे एक अवघड काम आहे, पण....

धोनी आणि युवराज बाबतीत रोहितने केला धक्कादायक खुलासा म्हणाला. . .

—
मे 25, 2020

मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या सर्व मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासाठी वेळ देत आहेत तर काही क्रिकेटपटूंनी....

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

—
मे 23, 2020

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि संकटमोचक फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.

जो खेळाडू संघात आपली जागा घेईल त्यालाच धोनी म्हणाला, ‘मित्रा तू आज खेळत आहेस’

—
मे 17, 2020

कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे.

वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू

—
एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली सध्या कसोटीत ८८६ गुणांसह दुसऱ्या, वनडेत ८६९ गुणांसह पहिला तर ६७३ गुणांसह टी२०मध्ये १०व्या स्थानावर आहे. परंतु हाच भारतीय....

वनडेत १८३ धावा करा आणि टीम इंडियाचं कर्णधार बना

—
मार्च 31, 2020

भारतीय क्रिकेट संघाचे अनेक कर्णधार झाले. परंतु खूप कमी कर्णधार असे होते, ज्यांना संघाच्या नेतृत्त्वाची धुरा खूप काळ वाहता आली. त्यातही भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार....

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार

—
नोव्हेंबर 20, 2018

प्रो कबड्डीच्या गेल्या हंगामात ५व्या पर्वासाठी यू मुम्बाने आपल्या संघाचे नेतृत्त्व अनुप कुमारकडेच कायम ठेवले होते मात्र या हंगामात अनूप कुमार जयपुर पिंक पॅंथरचे नेतृत्व....

एशिया कप २०१८: धावा केल्या शून्य, तरीही धोनीच्या नावावर झाला हटके विक्रम

—
सप्टेंबर 19, 2018

एशिया कप स्पर्धेत भारताचा सामना हॉंगकॉंग सोबत झाला. भारत जिंकलाही आणि सर्वांना तेच अपेक्षित होते. भारताला एवढा संघर्ष करावा लागेल याचा कोणीही विचार केला नव्हता.....

Previous Next