Mohinder Amarnath
“खेळापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी…” माजी दिग्गजाची भारतीय खेळाडूंवर साधला निशाणा
2024 मध्ये भारतीय संघाला घरच्या मालिकेत न्यूझीलंडविरूद्ध 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला, तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा धुव्वा उडवला.....
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
भारत, भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय प्रेक्षक हे समीकरण म्हणजे क्रिकेटच्या प्रसिद्धीचे खरे कारण. इंग्रजांनी भारतात आणलेल्या या खेळाचे सर्वाधिक चाहते भारतातच दिसून येतात. विसाव्या शतकाच्या....
वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ
संपुर्ण नाव- मोहिंदर अमनरनाथ भारद्वाज जन्मतारिख- 24 सप्टेंबर, 1950 जन्मस्थळ- पटियाला, पंजाब मुख्य संघ- भारत, बडोदा, दिल्ली, डर्हम, पंजाब आणि विल्टशायर फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा....
“टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तटस्थ क्युरेटर्स वापरा”, भारतीय दिग्गजाचा आयसीसीला सल्ला
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा संपल्यानंतर कसोटी क्रिकेटच्या वेगवेगळ्या बाबींवर चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे स्वरूप कसे असावे इथपासून खेळपट्ट्या कशा असाव्यात यावर देखील चर्चा....
“कोहलीमध्ये दिसते रिचर्ड्स आणि पॉन्टिंगची झलक, असे खेळाडू दशकातून एकदाच भेटतात”
नुकतेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर कडक शब्दांत सोशल मीडियातून टीका झाली आहे.....
वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव
क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या प्रत्येक फलंदाजाच्या मनात असते की, आज आपण मोठी खेळी केल्याशिवाय मैदानाबाहेर पडायचे नाही. मग ती मोठी खेळी अर्धशतक असल्यास उत्तम. त्याहूनही अधिक....
बडेमियाँ-छोटेमियाँ! भारताकडून क्रिकेट मैदानं गाजवलेल्या ३ भावांच्या जोड्या
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारपासून (२३ मार्च) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे....
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांचा दबदबा; शतक सोडा द्विशतकेही ठोकलीत याच मैदानावर
येत्या तीन दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे भिडणार आहेत. या मैदानावर कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकत दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या....
जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई
१९८३ मध्ये मोहिंदर अमरनाथ भारतीय क्रिकेट संघामध्ये चौथ्यांदा पुनरागमन करत होता. कधी संघामध्ये तर कधी संघाबाहेर असे संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याबरोबर घडले. १९८३ ला भारतीय संघ....
एमएस धोनीच्या कारकिर्दीत झाले हे ५ मोठे वाद, ज्यात अडकला तो स्वत:च
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणना केली जाते. त्याने नुकतीच १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो भारताचा केवळ यशस्वी कर्णधारच नाही, एक यशस्वी....
फक्त आणि फक्त माझ्यामुळे वर्ल्डकप २०११ जिंकून देणाऱ्या धोनीचे वाचले कर्णधारपद
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, २०११ च्या विश्वचषकानंतर निवड समितीला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनी नको....
शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…
१९८३ च्या विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उत्सवामध्ये बुडाला होता. जेव्हा हे सेलिब्रेशन चालू होते, तेव्हा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर तिथे पोहोचले. कपिल देव यांनी....
क्रिकेटमधील अशी एकमेव भारतीय ‘बाप-लेक’ जोडी, ज्यांनी पदार्पणातच केले खणखणीत शतक
क्रिकेट विश्वात असे अनेक विक्रम आहेत, जे आश्चर्यचकित करणारे आहेत. काही विक्रम असे असतात जे नशीबामुळे बनलेले असतात. अशाच एका विक्रमाची नोंद आहे. बाप- लेकांची....
विश्वविजेत्या आशियाई दिग्गज खेळाडूंचा मिळून केलेला शानदार ‘ऑल टाइम इलेव्हन’, पहा कोण आहे कर्णधार
४ वर्षांतून एकदा आयोजण्यात येणारी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे विश्वचषक. १९७५ मध्ये सुरु झालेल्या विश्वचषकाचे आतापर्यंत १२ पर्व झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९,....
पाकिस्तानविरुद्ध वनडेत शंभर टक्के विजय मिळवणारे भारतीय कर्णधार
भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते कायम वाट पाहत असतात. पुर्वी भारत पाकिस्तानमधील संबंध चांगले असताना भारत पाकिस्तान दौऱ्यावर किंवा पाकिस्तान भारत दौऱ्यावर येत....












