NewZealand

बडे दिलवाला आझम..! न्यूझीलंडला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना स्वत: केली शांत राहण्याची विनंती, होतंय कौतुक

ऑक्टोबर 28, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी....

Virat Kohli-Mohammad-Rizwan-Babar-Azam

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचीच भारताला मदत! सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ‘असे’ आहे समीकरण

ऑक्टोबर 27, 2021

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर -१२ फेरीतील सामन्यांना २३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत झाला होता, ज्यामध्ये....

शेपूट वाकडच! पाकिस्तानी चाहत्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंना डिवचले; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 27, 2021

शारजाच्या मैदानावर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत पाकिस्तान संघाने बाजी मारत ५ गडी राखून विजय....

“टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व देश पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी त्यांच्या मागे धावतील”

सप्टेंबर 29, 2021

सध्या पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी संपूर्ण....

“पूर्वी फक्त भारत रडारवर होता, आता आणखी दोन संघ असतील”, पीसीबीच्या अध्यक्षांची धमकी

सप्टेंबर 21, 2021

गेले काही दिवस हे पाकिस्तान क्रिकेटसाठी खूप कठीण राहिले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाने वनडे सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी मालिका....

इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन

सप्टेंबर 21, 2021

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु....

भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द

सप्टेंबर 20, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीच्या मैदानावर वनडे मालिका पार पडणार होती. परंतु, वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने....

टीम इंडिया २०२१-२२ मध्ये मायदेशात खेळणार तब्बल १४ टी२०, ४ कसोटी अन् ३ वनडे, पाहा संपूर्ण वेळापत्रक

सप्टेंबर 20, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्स संघाने....

‘अन्यथा न्यूझीलंडचा झेंडा फाडून टाकला असता…!’ दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहता ढसाढसा रडला

सप्टेंबर 19, 2021

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु....

दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर दिसले ‘असे’ दृश्य, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 18, 2021

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १७ ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. १७ ऑक्टोबर रोजी रावळपिंडीच्या मैदानावर पहिला वनडे सामना पार पडणार होता. परंतु....

अंतिम सामन्यात पराभूत होऊनही बांगलादेशचा मोठा कारनामा; न्यूझीलंडविरुद्ध जिंकली ऐतिहासिक मालिका

सप्टेंबर 11, 2021

येत्या १९ सप्टेंबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५....

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं पुन्हा कापलं गेलं नाक! नाही मिळाला कोणी ‘डीआरएस प्रोव्हाइडर’

सप्टेंबर 10, 2021

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट या खेळात अनेक मोठे बदल झाले आहेत. कसोटी क्रिकेटनंतर वनडे क्रिकेट, टी-२० क्रिकेट आणि आता तर १०० चेंडूंच्या स्पर्धा देखील होऊ....

अवघ्या १४२ धावा करताना न्यूझीलंड संघाच्या नाकीनऊ, सलग दुसऱ्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव

सप्टेंबर 4, 2021

सध्या न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या टी -२० मालिकेतील पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर....

बांगलादेशपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ, ९ जण एकेरी धावसंख्येवर बाद; टी२०तील नकोसा विक्रम नावे

सप्टेंबर 1, 2021

सध्या न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शेर ए बांगला स्टेडियमवर पार पडला.....

आनंदाची बातमी!! न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू लाईफ सपोर्टमधून बाहेर, तब्येतीबद्दल मिळाले महत्त्वाचे अपडेट

ऑगस्ट 20, 2021

न्यूझीलंड संघाचे माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याला गेल्या काही महिन्यांपासून कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. न्यूझीलंड संघासाठी २१५ वनडे सामने खेळलेल्या ख्रिस केर्न्सला हृदय....