ODI WORLD CUP
अखेर खास विक्रमात विराटने सचिनला पछाडलेच! बनला विश्वचषक हंगामात ही मोठी कामगिरी करणारा पहिलाच
विराट कोहली वनडे विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात महत्वपूर्ण धावा करू शकला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात चांगली सुरुवात मिळवून ...
‘मॅथ्यूज टाईम आऊट’ वादात आर अश्विनची एन्ट्री, जाणून घ्या शाकिबने केलेली अपील कितपत योग्य?
वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात आहे. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील वाद विश्वचषकादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. सोमवारी (7 नोव्हेंबर) श्रीलंका ...
CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) महत्वाचा सामना पार पडला. विश्वचषक स्पर्धेतील 41व्या सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडने 5 विकेट्स राखून धूळ चारली. सोबतच ...
‘मी त्याला शुभेच्छा देणार नाही…’, वर्ल्डकपमधील शमीच्या धमाकेदार प्रदर्शनाबद्दल पत्नीचे धक्कादायक विधान
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद शमी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात तब्बल 16 ...
‘मला ॲंजेलोने रिक्वेस्ट केली, पण….’, बांगलादेश कर्णधार शाकिबचा धक्कादायक खुलासा
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरला. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील घमासान सोमवारी (6 नोव्हेंबर) पाहायला मिळाले. बांगलादेशने या ...
काय आहे टाईम आऊट नियम, ज्यात दिग्गज अँजेलो मॅथ्यूजही फसला; वाचा सविस्तर
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषक 2023चा 38वा सामना खेळला जात आहे. श्रीलंकन दिग्गज अँजेलो मॅथ्यूज याने या सामन्यात केलेली चूक त्याला आणि श्रींलंकन संघाला ...
WC 2023 । श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी, बोर्डाच्या सचिवांचा राजीनामा, जाणून घ्या कारण
श्रीलंका क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. विश्वचषकाच्या गुणातिलेकत सध्या त्यांचा सातवा क्रमांक आहे. शेवटचा सामना श्रीलंकेने भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी गमावला. ...
फखर जमानचे सुपर फास्ट शतक, विश्वचषकात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच पाकिस्तानी फलंदाज
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर झमान याने शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक केली. उभय संघांतील हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केला ...
अफगाणी गोलंदाजांचे कमाल कमबॅक! गुणतालिकेतील पाचवा क्रमांक जवळपास निश्चित, कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा
शुक्रवारी (3 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आले. गुणतालिकेत आठ आणि सहा या क्रमांकावर असणाऱ्या या संघांमधील लढत बरोबरीची होईल, ...
विश्वचषकादरम्यान वानखेडेत मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे उद्घाटन, इथेच खेळलेला कारकिर्दीतील अखेरचा सामना
भारतीय संघ यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकात यजमानपद भूषवत आहे. आपला पुढचा सामना भारताला गुरुवारी (2 नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी बुधवारी (1 नोव्हेंबर) ...
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचं टेंशन वाढलं, अष्टपैलू मॅक्सवेलची मस्ती संघाला पडणार महागात
ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत मागच्या काही सामन्यांमध्ये अप्रतिम खेळला आहे. आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. शनिवारी (4 नोव्हेंबर) अंहमदाबादच्या नरेंद्र मोदी ...
भारताचा भीमपराक्रम! पराभव केला इंग्लंडचा, पण World Record तुटला न्यूझीलंडचा; बनला दुसराच संघ
भारतीय संघाने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताने रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) स्पर्धेच्या 29व्या सामन्यात इंग्लंडला 100 ...
विराटसाठी सूर्यकुमारने दिलं विकेटचे बलिदान! पहिल्याच विश्वचषक सामन्यात स्वस्तात बाद
न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात भारतासाठी विराट कोहली पुन्हा एकदा मॅच विनर ठरला. विराटने या सामन्यात सर्वाधिक 95 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. ...