PCB
पाकिस्तानचा हट्ट कायम, भारतात वर्ल्ड कप खेळायला नकार!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठी घोषणा केली आहे की पाकिस्तान संघ 2025 च्या महिला विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. हे जाणून घेऊया की 2025 चा महिला....
खेळ’ झाला महागात? पाकिस्तानी गोलंदाजावर कारवाईची शक्यता
भारतात आयपीएल 2025 स्पर्धेचे वारे वाहत आहे. तसेच दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेची सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी स्पर्धेची सुरुवात होताच, पीएसएलमध्ये मोठ्या गडबडीची....
मॅच पहायला फॅन्स कमी अन् सुरक्षारक्षक जास्त; पहा पीएसएलची अवस्था!
2025 पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सुरुवात कठीण झाली आहे. शनिवारी हंगामातील तिसऱ्या सामन्यात कराची किंग्जने मुलतान सुल्तान्सचा चार विकेट्सने पराभव केला – परंतु क्रिकेटने....
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! टी-20 संघातून वगळल्यानंतर मोहम्मद रिझवान नाराज, कर्णधारपद सोडण्याची शक्यता
पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या काहीच व्यवस्थित चाललेले नाही. पाकिस्तान संघ आत्ताच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा तिथे टी20 आणि वनडे मालिकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.....
आयसीसीची मोठी कारवाई! ‘या’ कृत्यामुळे पाकिस्तानला ठोठावला लाखोंचा दंड
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तान....
“काहीच जमत नाही तर राजीनामा द्या”! PCB चेयरमनला माजी क्रिकेटपटूची जोरदार सुनावणी
पाकिस्तान संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन रजा नकवी यांना जोरदार सुनावले आहे. अकमल यांनी हे देखील म्हटले आहे....
पाकिस्तानात ‘हिंदू’ क्रिकेटपटूशी भेदभाव, आता अमेरिका कारवाई करणार का?
पाकिस्तान क्रिकेट संघातील अस्थिरता आणि व्यवस्थापनातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक सातत्याने बदलले जात असल्याने संघाच्या कामगिरीवर गंभीर परिणाम होत आहे. नुकत्याच पार....
PCBचा धक्कादायक निर्णय! खेळाडूंच्या वेतन शुल्कात 70% कपात
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानने केले होते. या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. जेतेपद जिंकणे तर सोडाच, संपूर्ण स्पर्धेत संघ एकही....
1500 कोटींचा सामना, यामुळे पाकिस्तान संकटात!
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 वर्षांसाठी परत आणली, जी पाकिस्तानने आयोजित केली होती. 29 वर्षांनंतर पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत असल्याने, मैदानाच्या नूतनीकरणासाठी 8 अब्ज....
पीसीबी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर आयसीसीची स्पष्टता; पाकिस्तानला फटकारले
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली आहे. 2002 मध्ये पहिल्यांदाच भारतीय....
Champions Trophy 2025: पाकिस्तान सेमीफायनलमधून बाहेर पडताच पीसीबीला मोठा धक्का!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानसाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिलाच सामना 60 धावांनी हरला. यानंतर भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. आता पाकिस्तानी संघ....
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला सल्ला! म्हणाला, “पाकिस्तानने फक्त…”
2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड (Pakistan vs New....
Champions Trophy; भारताच्या सामन्यांचा पाकिस्तानला होणार बंपर फायदा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून शुभारंभ होणार आहे. दरम्यान पहिलाच सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात रंगणार आहे. पण (23....
भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही? BCCIच्या सचिवांनी दिले उत्तर
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानकडे आहे. पण या मेगा स्पर्धेच्या अगदी आधी, भारतीय संघाच्या जर्सीवरून वाद निर्माण झाला होता. भारतीय क्रिकेट....



















