Poonam Yadav
रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जडेजासह विविध क्रिडा क्षेत्रातील 19 खेळाडूंची पुरस्कार निवड समीतीने अर्जून पुरस्कारासाठी....
या चार क्रिकेटपटूंची बीसीसीआयने केली अर्जून पुरस्करासाठी शिफारस
शनिवारी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि पुनम यादव या चार क्रिकेटपटूंची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने....
सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप
आज आयसीसीने महिला वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताची प्रतिभाशाली फलंदाज स्म्रीती मंधनाने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. तिने न्युझीलंड विरुद्ध पार पडलेल्या....
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू
पुढील महिन्यात भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे.निवड करण्यात आलेल्या भारताच्या वनडे....
महिला टी20 क्रमवारीत मिताली राज, स्म्रीती मानधनासह या भारतीय खेळांडूना मिळाले पहिल्या दहामध्ये स्थान
टी20 महिला विश्वचषकानंतर आयसीसीने महिला क्रिकेट टी20 क्रमवारी जाहिर केली आहे. यामध्ये फलंदाजीत भारतीय टी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह, जेमिमाह रॉड्रीगुएस, मिताली राज आणि....
सध्या टीकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा आयसीसीकडून मोठा सन्मान
रविवारी (25 नोव्हेंबर) भारताची टी20 कर्णधार हरमनप्रीत कौरची आयसीसी महिला टी20 विश्वएकादश संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मानधना....
महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल
अँटीगुआ | महिला टी२० विश्वचषकाचे साखळी फेरीचे सामने संपले असून २२ नोव्हेंबरपासून उपांत्यफेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. भारतीय संघ परवा अर्थात १७ नोव्हेंबर रोजीच उपांत्यफेरीत....
आज आहेत दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस !
२०१७मध्ये इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक गाजवणाऱ्या महिला क्रिकेट संघातील दीप्ती शर्मा आणि पूनम यादव या दोन खेळाडूंचा आज वाढदिवस आहे. पूनम यादव आपला २७वा वाढदिवस....
भारतीय महिला संघाने टी २० मालिका जिंकून रचला इतिहास!
केपटाऊन। भारतीय महिला संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवून ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ ने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने....
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथा टी २० सामना पावसामुळे थांबला ; काय आहे स्थिती?
सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात सुरु असलेल्या चौथ्या टी २० सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव १५.३ षटकांवर ३....
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय
जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका महिला संघाने आज भारतीय महिला संघाविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत आपले आव्हान....
भारतीय महिला संघाचे दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे आव्हान
जोहान्सबर्ग। भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आज शबनीम इस्माइलने ३० धावात ५ विकेट्स....
मिताली राजच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाचा दुसऱ्या टी २० सामन्यात विजय
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत आपला दबदबा कायम ठेवताना दुसऱ्या टी २० सामन्यातही दक्षिण आफ्रिका महिला संघाला ९ विकेट्सने मात दिली आहे.त्यामुळे या ५ सामन्यांच्या....






मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक
मुंबई | भारताचा माजी आॅफ स्पिनर गोलंदाज रमेश पोवारला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाबद्दल मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रशिक्षकपद नोव्हेंबर २०१८मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत....