Rishabh Pant
किती आले किती गेले! टीम इंडियाला 4 वर्षापासून सतावतोय 4 नंबरचा प्रश्न, चाचपले इतके पर्याय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका बुधवारी (22 मार्च) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलिया संघ मालिका....
जीवघेण्या कॅन्सरला मात देणाऱ्या युवराजने घेतली रिषभची भेट, विस्फोटक पंतला हिम्मत देत म्हणाला…
भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा गड आपल्याकडेच राखला. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 2-1ने धूळ चारली. या मालिकेत भारतीय क्रिकेटप्रेमींनी संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक....
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स तयार, पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू बनला कर्णधार
इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराचा निर्णय मात्र अद्याप झाला नाही. नियमित कर्णधार रिषभ पंत याला....
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video
अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान....
WTC फायनलमध्ये भारताला ‘ही’ रणनीती आखावी लागणार! ऑस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पाँटिंगचा महत्वाचा सल्ला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ पात्र ठरला आहे. इंदोरमध्ये भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी जागा पक्की केली. अंतिम....
ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटीत विश्वासू यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा भारतीय संघाचा भाग नाहीये. त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची आकडेवारी शानदार आहे.....
‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे
इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम सुरू होण्यास जवळपास एक महिना राहिला आहे. यापूर्वीच संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच, आजी-माजी खेळाडू त्यांच्या आवडत्या आयपीएलमधील युवा....
पंतचा पत्ता कट करत दिल्लीने ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद? पठ्ठ्याने एका टीमला बनवलंय चॅम्पियन
इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महाकुंभमेळा 31 मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबाद....
टीम इंडियाला खरंच भासतेय रिषभ पंतची गरज! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ‘या’ विक्रमात टॉपर आहे पठ्ठ्या
भारतीय संघाचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. मागील वर्षीच्या अखेरीस पंतचा भीषण रस्ते अपघात झाला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत....
मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा 30 डिसेंबर, 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रुग्णालयात....
“मला रिषभच्या कानशिलात मारायची आहे”, माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान
भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा मागील वर्षी 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी....
नागपूर कसोटीआधी काय म्हणाला रोहित? ‘त्या’ खेळाडूची काढली आठवण
भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. हा सामना जिंकत विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा....




















प्रेम हे! पंतच्या लेटेस्ट फोटोवर गर्लफ्रेंड ईशा नेगीने ओवाळून टाकला जीव, पाहा मन जिंकणारी कमेंट
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा रस्ते अपघात झाल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याला क्रिकेट मैदानापासून दूर राहून आता 40 दिवस उलटले आहेत.....