Robin Uthappa

सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा

मे 22, 2021

लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान क्रिकेटर रॉबिन उथप्पा यानेही आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. रॉबिनने नुकताच मास्टर ब्लास्टर....

‘सतत अदलाबदली केली, नाहीतर मी आज ४९ नव्हे २४९ सामने खेळलो असतो,’ भारतीय फलंदाजाने मांडली व्यथा

मे 21, 2021

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. अनेकजण त्यांच्यातील प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात जागाही मिळवतात. परंतु त्यानंतर संघातील आपले स्थान टिकवून....

त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!

मे 19, 2021

भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा श्रीशांत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या....

Video: रॉबिन उथप्पाचे पत्नी शितलसह थिरकले पाय; ऋतुराज गायकवाडने दिले ‘इतके’ गुण

मे 17, 2021

भारतात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला. हा हंगाम २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतर सर्व भारतीय खेळाडू....

कॉलेजमध्ये उथप्पाची सिनीयर होती त्याची पत्नी, पुढे अशी जुळली मनं; वाचा त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’

एप्रिल 10, 2021

इंडियन प्रीमिअर लीग २०२१ चा हंगाम शुक्रवारी (०९ एप्रिल) सुरु झाला. यावर्षी सर्वांचे लक्ष अनुभवी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाकडे लागून आहे. रॉबिन उथप्पा यावर्षी चेन्नई सुपर....

रॉबिन उथप्पाला मिळाला ‘नॅशनल एक्सलन्स अवार्ड’, जाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल

एप्रिल 9, 2021

भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये नव्याने सहभागी झालेला रॉबिन उथप्पा याला आईआईएम कोझिकोड यांच्याकडून नॅशनल एक्सलन्स अवार्ड देऊन गौरवण्यात आले आहे. रॉबिन उथप्पाने यावेळी....

भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

एप्रिल 5, 2021

जसे क्रिकेटमध्ये द्विशतक, त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात....

‘या’ नवोदित शिलेदारांचे उजळणार नशीब, चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पणाची मिळणार संधी?

एप्रिल 2, 2021

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी युएईमध्ये रंगलेली ही स्पर्धा यंदा....

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश

मार्च 31, 2021

आयपीएलला जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा दर्जा प्राप्त आहे. देश आणि जगातील सर्व फलंदाज या स्पर्धेत जातात. तथापि, काही मोजकेच खेळाडू आहेत ज्यांनी आपली छाप....

केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू 

मार्च 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मागचा १३ वा हंगाम कोविडमुळे यूएईमध्ये खेळला गेला होता. पण यावेळी....

रॉबिन उथप्पाचे मोठे विधान, म्हणाला “यंदाच्या हंगामात १००० धावा…”

मार्च 29, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे युएई मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र आता या स्पर्धेचे....

राजस्थानमधून चेन्नईत ट्रेड झाल्यावर धोनीचा उथप्पाला कॉल; म्हणाला, ‘मी तुला निवडले नाही, तर..’

मार्च 25, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. ९ एप्रिल रोजी या हंगामाची सुरुवात होणार असून चेन्नईत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....

गुणवत्ता असूनही भारतीय संघात ‘या’ खेळाडूंना नाही मिळाली पुरेशी संधी

मार्च 21, 2021

भारतात क्रिकेट या खेळाला धर्म समजले जाते. अफाट लोकप्रियता लाभलेल्या या खेळात भारतातील जवळपास प्रत्येक लहान मुलगा मोठेपणी क्रिकेटपटू होण्याची स्वप्ने पाहत असतो. मात्र त्यामुळे....

आयपीएल २०२१ : ‘हा’ फलंदाज म्हणतो मला चेन्नई सुपर किंग्सकडून करायची आहे सलामीला फलंदाजी

मार्च 12, 2021

येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन उशिराने आणि युएईमध्ये करण्यात आले होते. यावर्षी आयपीएल....

भारीच ना भावा! उथप्पाची पुन्हा एकदा ताबडतोड फलंदाजी, १० षटकारांसह साजरे केले तुफानी अर्धशतक

फेब्रुवारी 28, 2021

येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सत्रात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल हे जवळपास नक्की आहे. अशातच सध्या सुरू असलेल्या....

Previous Next