sakshi dhoni

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला पोहचला ‘माही’! प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर कुटुंबासह काढले फोटो

कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनीची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते, मग ती खेळाच्या मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. आयपीएल 2024 संपल्यानंतर धोनी रांची ...

MS Dhoni

धोनीकडून जुन्या आठवणींना उजाळा, पत्नीसह मुळ गावी भेट; घेतले थोरामठ्यांचे आशिर्वाद

सध्या भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषकाची सर्वत्र चर्चा आहे. भारतीय संघ वनडे विश्वचषक जिंकण्यासाटी प्रवळ दावेदार असून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. पण ...

Rishabh-Pant-And-Sakshi-Dhoni-And-MS-Dhoni

पंतने धोनीसोबत साजरी केली दिवाळी, दोघांना एकत्र पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट, म्हणाला, ‘आमची दिवाळी…’

सध्या देशभरात दिवाळी सण साजरा केला जात आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानेही ही दिवाळी आपला आदर्श आणि भारताचा माजी कर्णधार एमएस ...

MS-Dhoni

पत्नी साक्षीच्या ‘त्या’ वक्तव्यावर धोनीचे स्पष्टीकरण; म्हणाला, ‘मी पत्नीला तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द…’

भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार एमएस धोनी आता नव्या व्यवसायात उतरला आहे. धोनीने नुकतेच त्याच्या तमिळ प्रॉडक्शनच्या ‘लेट्स गेट मॅरिड’ ...

MS-Dhoni

सर्जरीनंतर धोनीचा पहिला व्हिडिओ आला समोर, लेक झिवासोबत कुत्र्यांना खेळवताना दिसला ‘माही’

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात स्पर्धेचा किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या नावावर केला. यासह महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघ 5 वेळा ...

MS Dhoni Ziva Dhoni

पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ

इंडियन प्रीमियर लीग 2023चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने मिळवले. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके याचसोबत आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेतेपद पटकावणारा दुसरा संघ बनला आहे. ...

अशी असावी अर्धांगिनी! धोनीला कर्णधारपदावरून काढल्यानंतर साक्षीने घेतलेला संघमालकाशी पंगा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यावेळी अखेरच्या आयपीएल हंगामात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आपल्या दैदिप्यमान कारकीर्दत त्याने भारतीय संघासोबतच चेन्नई सुपर किंग्स ...

MS Dhoni Ziva Dhoni

धोनी कुटुंबाने नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गाठली दुबई, मुलीसोबतचा व्हिडिओ आला समोर

एमएस धोनी भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघान टी-20 आणि वनडे विश्वचषक जिंकला आहे. धोनी सध्या दुबईमध्ये त्याच्या ...

Hardik pandya and MS Dhoni

धोनी आणि पंड्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, काला चष्मा गाण्यावर थिरकले पाय

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्यामध्ये चांगली बॉंडिग आहे. हार्दिक नेेहमी म्हणतो की धोनी त्याच्यासाठी मित्र आणि ...

Dhoni-Sakshi

‘बेबी.. स्विटी..’, धोनी अन् पत्नी साक्षीचा क्यूट संवादाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. परंतु त्याची ...

rishabh-pant-rohit-sharma-suryakumar-yadav-ms-dhoni

पंतने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये खास व्यक्तिला केले सहभागी, धोनीची एक झलक दिसल्यामुळे व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने ०-२ अशी विजयी आघाडी घेतली असून बुधवारी (२७ जुलै) संघाला मालिकेतील ...

Video: इंग्लंडमध्ये झाले धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन, रिषभ पंतही होता उपस्थित

भारतीय संघाचा महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) गुरुवारी (७ जुलै) त्याच्या ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनी आणि त्याचे कुटुंब सध्या इंग्लंडमध्ये ...

MS-Dhoni-and-Sakshi-Dhoni

माही-साक्षीच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण, पाहा हॉटेलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या मुलीवर धोनीला कसं झालं होतं प्रेम

भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध फिनिशर एमएस धोनी आणि साक्षी सिंग यांच्या लग्नाला आज (०४ जुलै) १२ वर्षे पूर्ण झाली. धोनीने ४ जुलै २०१० ...

सुरुवातीला साक्षी धोनीला नव्हते आवडत क्रिकेट; माहीच्या ‘या’ ३ गोष्टींमुळे बनली क्रिकेटची चाहती

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि साक्षी रावत यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. एकदा एका मुलाखतीदरम्यान साक्षीने धोनीच्या आयुष्याशी निगडीत ...

Ms-Dhoni-Sakshi-Dhoni

धोनी खरंच भारीये राव!, साक्षी सिंग धोनीने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तु्म्हीही हेच बोलणार

भारतात प्रत्येक व्यक्तीला काहीना काही विशेष गोष्टी करण्याची आवड आहे. या आवडीत अनेकदा आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटपटू देखील वाचू शकले नसल्याचे दिसून येते. अनेकदा ...

1235 Next