टॅग: Shimron Hetmyer

Shimron-Hetmyer

राजस्ठानचा धाकड फलंदाज हेटमायर बनला ‘बाप’माणूस, गोंडस व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर हा बाबा (Shimron Hetmyer Become Father) बनला आहे. ...

Shimron-Hetmyer-and-Jos-Buttler

विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी

संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ सध्या विजयरथावर स्वार आहे. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून ७ विजय मिळवले आहेत. ...

Shimron-Hetmyer

हेटमायरचा ‘या’ विक्रमात कार्तिक अन् धोनीलाही दणका; पटकावला थेट अव्वल क्रमांक

सोमवारी (२ मे) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना- सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी ...

R-Ashwin

रिटायर्ड आऊट म्हणजे काय रे भावा? आर अश्विनने आयपीएलमध्ये असेच बाद होत घडवलाय इतिहास

मुंबई। रविवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात २० वा सामना पार ...

हेटमायरने पोलार्डला दिला चांगलाच चोप, एकाच षटकार २६ धावा कुटत रोहितलाही आणलं रडकुंडीस

आयपीएल २०२२ चा ९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विजय ...

Photo Courtesy: Twitter

काटा किर्रर्र..! बटलरचे मुंबईविरुद्ध अविस्मरणीय शतक, पण बुमराहने दिली तितकीच वेदनादायी जखम

आयपीएल २०२२ च्या ९ व्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी (MI vs RR) भिडला. ...

Shimron-Hetmyer

‘प्रेम केसांमध्ये आहे’, गुलाबी रंगात केस रंगवत हेटमायरनं राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचं जिंकलं काळीज

आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल २०२२ ची (IPL 2022) तयारी सर्व फ्रॅंचायझींनी सुरू केली आहे. ...

wanindu -hasaranga

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरलाय ‘वनिंदू हसरंगा’, घेतली भलीमोठी रक्कम

येत्या काही दिवसात आयपीएल २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हे हंगाम सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. ...

shimron- hetmyer

शिमरॉन हेटमायर झाला कोट्यधीश!! आगामी हंगामात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू ...

Screengrab: Instagram/@ICC

केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश ...

Photo Courtesy: Twitter/ICC

विंडीजला पछाडत श्रीलंकेची विजयी सांगता; हेटमायरची एकाकी झुंज अपयशी

संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (४ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात अ गटातील वेस्ट इंडिज आणि श्रीलंका ...

Photo Courtesy: Screengrab/@iplt20.com

मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. ...

Photo Courtesy: Twitter/CPL

अरे बापरे! शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ

सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरू आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही स्पर्धा देखील क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहे. या ...

Photo Courtesy: Screengrab/Twitter

हेटमायरने दिग्गज ऑसी गोलंदाजाच्या चेंडूवर मारला स्कूप शॉट; चाहते म्हणाले, ‘हे राजामाणसांचे छंद’

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या टी२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेत यजमान वेस्ट इंडिजचे खेळाडू पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा चांगलाच ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

‘हा’ असेल वेस्ट इंडिजचा भविष्यातील कर्णधार, पोलार्डने केला खुलासा

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड व त्याच्या संघाला येत्या काही महिन्यांत अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण ...

Page 2 of 5 1 2 3 5

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.