Shubman Gill
कोलंबोमध्ये इतिहास रचण्यास सज्ज शुबमन गिल, WTCमध्ये नंबर-1 बनण्याची संधी
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना रविवारी (23 ऑगस्ट) कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत 165....
शुबमन गिल टॉप-2 मध्ये, कोहली नाही तर ‘हा’ कर्णधार नंबर-1; पहिल्या 10 कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणारे…
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. या विजयासह संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. गिलच्या कर्णधारपदाखालील....
फक्त 5 मिनिटांचा विलंब अन् भारताचा विजय हुकला असता! भारत वि. श्रीलंका टेस्टमध्ये नशिबाची साथ
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर....
रिषभ पंतचा धडाका! रोहितनंतर आता शुबमन गिललाही मागे टाकलं, WTCमध्ये बनला नंबर-1
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने शानदार खेळी केली. संघाला जलद धावांची गरज असताना पंतने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने 69 चेंडूंत....
टेस्ट सामन्याच्या वेळेत बदल! भारत-श्रीलंका पहिली कसोटी किती वाजता? जाणून घ्या…
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता, परंतु आता पुन्हा मैदानात....
SLvsIND: शुभमन गिलला सचिन-विराटच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी, आतापर्यंत केवळ दोन भारतीय कर्णधारांनाच जमलं ‘हे’
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शनिवारपासून (15 ऑगस्ट) सुरू होत आहे. पहिला सामना गॉल येथे खेळला जाणार असून, दुसरा सामना कोलंबोमध्ये खेळला....
WTCमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर शुबमन गिल; असा दुर्मिळ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!
भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुबमन गिल 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरणार आहे. या मालिकेत गिल एका मोठ्या विक्रमावर....
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; कर्णधार शुभमन गिल पूर्णपणे फिट
श्रीलंकाविरुद्ध 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला कर्णधार शुभमन गिलच्या फिटनेसबाबत एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या कसोटी मालिकेअगोदर टीम इंडिया....
बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ बनले ‘इंज्युरी वॉर्ड’; एक-दोन नव्हे, तब्बल 13 खेळाडू दुखापतग्रस्त
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघासाठी ही मालिका....
कधी मान, कधी अंगठा, कधी पाय… 2 वर्षांत इतक्या वेळा दुखापतग्रस्त गिल!
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असतानाच, टीम इंडियासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कसोटी कर्णधार शुबमन गिलला सरावादरम्यान....
8 महिन्यांत 10 खेळाडू जखमी; आता ब्रोंको टेस्टने टीम इंडियाचा फिटनेस सुधारणार? बीसीसीआयचा मोठा प्लॅन!
क्रिकेटमध्ये खेळाडूंना दुखापत होणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, जेव्हा संघातील अनेक खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त होतात, तेव्हा संघाची फिजिओ आणि फिटनेस व्यवस्था यांवर....
भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुखापतीमुळे सराव सामन्यातून बाहेर, संघाची धुरा ‘या’ खेळाडूकडे
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आज सुरू झालेल्या एकमेव सराव सामन्याच्या (वॉर्म-अप मॅच) पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे खेळत नाहीये.....
भारताचा श्रीलंका दौरा आजपासून! सराव सामना किती वाजता? लाईव्ह कुठे पाहणार?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघ आजपासून (शुक्रवार, 7 ऑगस्ट) ‘श्रीलंका इलेव्हन’ (Sri Lanka XI) विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा....
शुभमन गिल 159 धावा करताच जो रूटला टाकणार मागे; ठरणार सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी....
निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचं मोठं वक्तव्य; भारतीय कसोटी संघाबाबत मांडलं स्पष्ट मत
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर, रहाणेने गेल्या दोन वर्षांतील भारतीय कसोटी संघाच्या कामगिरीवर स्पष्ट मते मांडली. त्याने....















