SILVER MEDALIST AMAN SEHRAWAT
16 वर्षांपासूनचा वारसा कायम, 21 वर्षाच्या पैलवाननाने पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये जिंकला कांस्य पदक!
पॅरिस ऑलिम्पिकमधील टीम इंडियाला सहावे पदक मिळाले आहे. पैलावान अमन सेहरावतने कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूला 13-5....






