T20 World Cup
वेस्ट इंडीज जिंकेल टी२० विश्वचषक, तर हा खेळाडू ठरेल मालिकावीर, दोनवेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराची भविष्यवाणी
टी-२० विश्वचषक स्पर्धेला २ महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेली ही टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा तब्बल....
कार्तिकच्या मते, टी२० विश्वचषकात रोहित घालणार धावांचा रतीब; सर्वाधिक विकेट्ससाठी ‘या’ गोलंदाजाची निवड
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ संदर्भातील चर्चांना खळबळ उडाली आहे. स्पर्धेला अजून दोन महिने शिल्लक आहेत. पण प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे. चर्चा एकच, विजयाचा दावेदार कोण?....
तालिबानच्या अधिकारानंतरही अफगाणिस्तानचे क्रिकेट सुरक्षित, माजी क्रिकेटपटूचा दावा
नुकतेच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवल्याने, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. अनेक अफगानी लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात पलायन करत आहेत. त्यामुळे,....
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा (१९ सप्टेंबर) पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळला जाणार आहे. आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने दुबई, शारजाह....
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत
अफगाणिस्तानमधील राजकीय गोंधळामुळे तालिबानने देशाचा ताबा घेतला आणि तेथील परिस्थिती सध्या इतकी चांगली नाही. दरम्यान, काबूलचे नवे शासक गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) मुख्यालय गाठल्याची....
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच संघ तयारीला लागेल आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी एक महत्त्वाची बातमी....
युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात तारांकित पद्धतीने केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पदार्पण करताना फलंदाजावर दबाव असला तरीही....
ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड करणार ‘या’ देशाचा दौरा; टी२० विश्वचषकाची तयारी सुरू
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने आपला संघ दोन महिने आधीच घोषित करत विश्वचषक मोहिमेचा श्रीगणेशा केला. त्याचवेळी,....
दोन भागात विभागला गेला न्यूझीलंड संघ; लॅथमचा संघ करणार बांगलादेश दौरा, तर विलियम्सनचा संघ खेळणार टी२० विश्वचषक
इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सहभागाला त्याच्या क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (१० ऑगस्ट) मान्यता दिली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या कालावधीतील....
तब्बल १८ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार न्यूझीलंड संघ, वेळापत्रकाची झाली घोषणा
इंडियन प्रीमियर लीग २०२१ सुरू असताना बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे २९ सामन्यानंतर या लीगला स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता उर्वरित सामने....
टीम इंडियाचे ‘हे’ ३ शिलेदार भविष्यात घेऊ शकतात कर्णधार कोहलीची जागा
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध कारण्यासाठी विराट कोहलीकडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे. विराट कोहली भारताला २०२१ टी-२० विश्वचषक, २०२२ टी-२० विश्वचषक आणि २०२३....
मुथय्या मुरलीधरन म्हणतो, ‘कुलदीपला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळायला हवे, कारण तो…’
यावर्षी संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषकाचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ संघबांधणीची तयारी करत आहेत. असे असतानाच,....
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका नुकतीच पार पडली आहे. यामध्ये एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली; तर टी २०....
धवन ब्रिगेडमधील ‘या’ क्रिकेटरसाठी बंद झाला टी२० विश्वचषकाचा मार्ग? पुरेपूर संधी मिळूनही झाला फ्लॉप
भारत आणि श्रीलंका संघात टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव पत्करावा लागला आहे. या ३ टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात....
श्रीलंका संघ लागला टी२० विश्वचषकाच्या तयारीला; दक्षिण आफ्रिकेसोबत करणार दोन हात, ‘असे’ आहे वेळापत्रक
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंका संघाला ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३....




















