T20 World Cup

टी२० विश्वचषकापूर्वी रिकी पाँटिंगला आली एमएस धोनी, हार्दिक पंड्याची आठवण, का ते घ्या जाणून

—
मे 29, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघ आपापल्या तयारीला लागला आहे. दरम्यान, या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपली प्रतिक्रिया देताना....

माजी कर्णधाराचा आपल्याच संघावर अविश्वास; म्हणे, ‘पाकिस्तान वगळता ‘हे’ संघ टी२० विश्वचषकाचे मानकरी’

—
मे 28, 2021

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ला मिळाले आहे. तसेच येत्या २९ मे रोजी यासंदर्भात....

बांग्लादेशसाठी खुशखबर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार ३ नाहीतर ‘इतक्या’ टी२० सामन्यांची मालिका

—
मे 26, 2021

आगामी काळात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आता सर्व क्रिकेट संघानी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. टी20 क्रिकेटचा सराव होण्यासाठी सर्व संघ जास्तीत जास्त टी20 सामने....

‘पृथ्वी शॉ एक शोध ठरेल, त्याला टी२० विश्वचषकात खेळवायलाचं पाहिजे,’ माजी भारतीय दिग्गजाचे भाष्य

—
मे 18, 2021

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर....

‘लोकं त्याचं खरं नाव विसरतील, पण तो मिस्टर ३६० म्हणून सदैव विस्मरणात राहिल,’ बड्या खेळाडूकडून एबीची स्तुती

—
मे 9, 2021

क्रिकेटजगतात आपल्या चौफेर फटकेबाजीमुळे ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला क्रिकेटपटू म्हणजे एबी डिविलियर्स. त्याने आजपर्यंत आपल्या फलंदाजीने अनेक दिग्गजांसह चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. पण त्याने....

“कोरोनाची परिस्थिती सुधारल्याशिवाय टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करू नये”, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाचे स्पष्ट मत

—
मे 7, 2021

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रौद्र रूप धारण केले होते. आयपीएलच्या हंगामात देखील मागील आठवड्यात त्याने प्रवेश केला होता. काही संघाचे खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला देखील....

‘मिस्टर ३६०’ पुन्हा दिसणार दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत? ‘या’ मालिकेतून डिविलियर्सच्या पुनरागमनाची शक्यता

—
मे 7, 2021

‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला एबी डिविलियर्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. सध्या तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील विविध....

Video: ‘आता मला सहन होईना’ म्हणत फलंदाजाने भर मैदानातून काढला पळ, मग असं काही करताना कॅमेरात झाला कैद

—
मे 4, 2021

क्रिकेटमध्ये अनेकदा आपण असे मजेशीर क्षण पहिले आहेत, जे खेळाडूंच्या नकळत होऊन जातात आणि याबद्दल त्या खेळाडूंना कल्पनाही नसते. २०१९ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने....

‘या’ बॅकअप फिरकीपटूंच्या मदतीने टीम इंडिया पटकावणार टी२० विश्वचषक, अश्विनचाही समावेश

—
मार्च 30, 2021

येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. या....

‘या’ युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाने जिंकले भारतीय दिग्गजाचे मन, दिली टी२० विश्वचषक संघात जागा

—
मार्च 27, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाकडून पदार्पण करणार्‍या ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या खेळीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.....

Virat Kohli and Rohit Sharma

विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’

—
मार्च 22, 2021

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर सलामीला येण्याबाबत वक्तव्य केले आहे. २० मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम....

भविष्यात विराट कोहलीबरोबर सलामीला फलंदाजी करण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर

—
मार्च 22, 2021

शनिवारी पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील ५ व्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांनी इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. तसेच या मालिकेत ३-२....

टीम इंडियाचं वेळापत्रक गजबजलं! ऑक्टोबर महिन्यात मायदेशात होणार दोन टी२० मालिका

—
मार्च 18, 2021

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी२० वर्ल्डकपचे आयोजन केले जाणार आहे. भारताने या वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून सध्या भारत दौर्‍यावर असलेल्या....

‘तेव्हा धोनी म्हणाला होता, सर आम्ही टी20 विश्वचषक जिंकूनच येऊ’

—
डिसेंबर 24, 2020

साल 2007 चा टी20 विश्वचषक अनेक क्रिकेट रसिंकाना लक्षात असेल. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने कमालीची शानदार कामगिरी केली होती. युवा....

T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात

—
डिसेंबर 15, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठीची पात्रता पद्धती आणि वेळापत्रक सोमवारी (१४ डिसेंबर) जाहीर केले आहे. यामध्ये १५ जागांसाठी तब्बल....

Previous Next