T20 World Cup

आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही

—
ऑगस्ट 8, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. आयपीएलमुळे भारताच्या युवा खेळाडूंना जगातील महान खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. बीसीसीआयने जवळपास एका दशकांपूर्वी आयपीएलची....

भारतातच होणार २०२१चा टी२० विश्वचषक तर २०२२मध्ये होणार…

—
ऑगस्ट 7, 2020

२० जुलैला आयसीसीने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.....

आयपीएलन घेतली या टी२० मालिकेची विकेट, आता अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे

—
ऑगस्ट 6, 2020

मेलबर्न। क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (४ ऑगस्ट) म्हटले आहे की, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होणारी ३ सामन्यांची टी२० मालिका स्थगित केली आहे. टी२० सामन्यांचे आयोजन टाऊन्सविल,....

आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर

—
जुलै 26, 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला....

झाले असते दिग्गज क्रिकेटर, परंतू त्याआधीच संपली क्रिकेटर कारकिर्द

—
जुलै 25, 2020

जेव्हा एखादा क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीची सुरूवात करतो तेव्हा तो मोठ्या आणि यशस्वी कारकिर्दीची स्वप्ने पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटू हा आपल्या देशाच्या संघासाठी....

धोनीला ज्या विक्रमांसाठी अनेक वर्ष लागले ते कोहली- पंत लवकरच मोडणार

—
जुलै 24, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव उंचावले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत बरेच विक्रम नोंदविले आहेत. धोनी हा....

खुशखबर! एबी डिविलियर्सचं कमबॅक ठरलं, ही स्पर्धा ओळखली जाणार त्याची कमबॅक सिरीज

—
जुलै 23, 2020

नवी दिल्ली। दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्स यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकत होता, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन....

आयसीसीचं टेन्शन वाढलं, वर्ल्डकपच्या प्री बुक तिकीटांचं करायचं तरी काय?

—
जुलै 22, 2020

सोमवारी (२० जुलै) आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या टी२० विश्वचषक स्पर्धेची....

काय सांगता! ६ महिन्यात होणार २ आयपीएल स्पर्धा, पण कशा?

—
जुलै 22, 2020

नवी दिल्ली। आयसीसीने आपली प्रतिष्ठित टी२० विश्वचषक स्पर्धा सोमवारी (२० जुलै) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग....

दुबईत आयपीएल झाली तर ‘या’ संघाला होणार सर्वाधिक फायदा, समालोचक आकाश चोप्राने वर्तविले भाकीत

—
जुलै 21, 2020

यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये युएई येथे आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता आहे. असे असले....

टी२० विश्वचषक आयसीसीने ढकलला पुढे, आयपीएल आयोजनाचा मार्ग झाला मोकळा

—
जुलै 20, 2020

आज (२० जुलै) आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना....

आयसीसीच्या बैठकीपूर्वीच टी२० विश्वचषक रद्द होण्याच्या चर्चांना उधान…

—
जुलै 20, 2020

दुबई। आज (२० जुलै) आयसीसी बोर्डाच्या ऑनलाईन बैठकीत यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या भविष्याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयला अपेक्षा आहे की हा विश्वचषक स्थगित....

भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे माजी दिग्गज आता सांभाळणार मुंबई क्रिकेटची धुरा

—
जुलै 18, 2020

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाला २००७ मध्ये टी२० विश्वचषकात विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे लालचंद राजपूत यांची एका नवीन जबाबदारीसाठी निवड करण्यात....

सौरव गांगुली या ३ कारणांमुळे होऊ शकणार नाही आयसीसीचा पुढील अध्यक्ष

—
जुलै 18, 2020

आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या २ महिन्यांपूर्वीच आयसीसीचे अध्यक्षपद सोडले. आता लवकरच आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल विचार करीत आहे. निवडणुकीविषयी चर्चा....

कोरोनाचा मोठा फटका; भारतीय संघाला खेळताना पहायचे असेल, तर पहावी लागू शकते एक वर्ष वाट

—
जुलै 16, 2020

कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर महिन्यातील भारत दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत ३ वनडे आणि ३ टी२०....

Previous Next