T20 World Cup

विश्वचषक जिंकायचाय तर ‘या’ तिघांना द्या टीम इंडियात स्थान, लक्ष्मण दिला बहुमोल सल्ला

—
नोव्हेंबर 18, 2020

ऑस्ट्रेलियात २०२०मध्ये होणारा टी-20 विश्वचषक २०२२मध्ये ऑस्ट्रेलियातच होणार आहे तर ऑक्टोबर 2021 मध्ये भारतातही टी२० विश्वचषक ठरल्याप्रमाणे होणार आहे. विश्वचषक भारतात होणार असल्याने टीम इंडियाकडून....

परिस्थिती सर्व शिकवते! कोरोनाच्या काळात ‘या’ स्टार क्रिकेटपटूला बनावं लागलं डिलिव्हरी बॉय

—
नोव्हेंबर 16, 2020

कोरोना व्हायरसने सामान्य लोकांसह स्टार खेळाडूंच्या जीवनावर कसा परिणाम केला आहे, याची उदाहरणं आता समोर येऊ लागली आहेत. संपूर्ण जगातील लॉकडाउनने अनेकांचे आयुष्य बदलले. बर्‍याच....

गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन

—
नोव्हेंबर 12, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

—
सप्टेंबर 16, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाच्या प्रदर्शनात बरीच सुधारणा होत आहे. त्यांच्याकडे राशिद खान आणि मुजीब उर रेहमान हे उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. मोहम्मद नबीसारखा दिग्गज अनुभवी अष्टपैलूदेखील....

असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म संघाला देणार आयपीएल विजेतेपद

—
सप्टेंबर 15, 2020

कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेचे सामने युएईमधील....

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामने खेळणारे २ भारतीय दिग्गज

—
सप्टेंबर 4, 2020

क्रिकेटची सुरुवात कसोटी क्रिकेटपासून झाली. कालांतराने क्रिकेटमध्ये बदल होत गेले आणि वनडे व टी-२० क्रिकेट उदयास आले. टी-२० क्रिकेट येण्यापूर्वी वनडे क्रिकेटला कसोटी क्रिकेटपेक्षा जास्त....

हा दिग्गज म्हणतोय, जर मोदींनी धोनीला संपर्क करून टी-२० विश्वचषकात खेळण्यास सांगितले, तर…

—
ऑगस्ट 20, 2020

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एमएस धोनीबद्दल धक्कादायक विधान केले आहे. एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण शोएब अख्तर म्हणाला की, पंतप्रधान....

माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकल्या या मोठ्या स्पर्धा

—
ऑगस्ट 17, 2020

यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आयपीएल २०२० च्या अगदी आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. धोनी गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.....

धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘प्रत्येक चांगली गोष्ट…’

—
ऑगस्ट 17, 2020

गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला भारतीय क्रिकेटमधील एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी थांबला. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी धोनीने आंतरराष्ट्रीय....

वनडे आणि टी२० मधील २ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू, जे कसोटीमध्ये ठरले सुपर फ्लॉप

—
ऑगस्ट 15, 2020

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सातत्याने धावा करणे सोपी गोष्ट नाही. अनेकदा असेही होते की, कसोटी क्रिकेटमध्ये अधिक धावा करणारा फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये तितकासा यशस्वी होत नाही....

विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवले ३ अविस्मरणीय विजय

—
ऑगस्ट 13, 2020

जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होते तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्या सामान्याकडे असतात. जेव्हा ह्या दोन शेजारी देशांमध्ये सामना खेळला जातो तेव्हा....

क्रिकेट जगतातील हे दिग्गज ५ खेळाडू, ज्यांना हासताना चाहत्यांनी फारच क्वचित पाहिले

—
ऑगस्ट 9, 2020

एखादा खेळाडू त्यांचा क्रिकेटमधील खेळ आणि मैदानातील आचरण, वावर यासाठी ओळखले जातो. काही खेळाडू मोठे मस्तीखोर असतात तर काही खेळाडू मैदानात शांत असतात. वेग-वेगळ्या स्वभावाचे....

केवळ १ टी२० सामना खेळणारे ३ दिग्गज भारतीय खेळाडू

—
ऑगस्ट 9, 2020

जगातील सर्व क्रिकेटप्रेमी देशांनी टी-२० लीग सुरु केली आहे. जेव्हा टी-२० स्वरूप क्रिकेटमध्ये प्रथम दाखल करण्यात आले तेव्हा भारत आणि भारतीय खेळाडू ते खेळण्याच्या बाजूने....

टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू

—
ऑगस्ट 9, 2020

टी२० क्रिकेट आल्यापासून चाहत्यांना क्रिकेटचे हे प्रारूप सर्वाधिक आवडू लागले. फलंदाजांकडून मोठे फटके आणि मैदानावर धावांचा वर्षाव होताना दिसत असतो. कारण, २० षटकांच्या सामन्यात प्रत्येकजण....

आयपीएल म्हटलं की पाकिस्तानी क्रिकेटरच्या पोटात दुखतं, या माजी क्रिकेटरने केली टीका

—
ऑगस्ट 8, 2020

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर निशाना साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटू नेहमीच आयपीएलबाबत तुच्छ भावनेने चर्चा करतात. त्यांनी....

Previous Next