T20 World Cup

‘तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल’, चहलचे मोठे भाष्य

—
जुलै 26, 2021

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचा थरार संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. याचवेळी या स्पर्धेसाठी भारतीय संघातही....

बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

—
जुलै 19, 2021

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचा रविवार, 18 जुलै रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस अविस्मरणीय तेव्हा झाला, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटची कॅप मिळाली आणि त्याचबरोबर....

“फक्त तो संघात आहे, हेसुद्धा कळालं की विरोधी संघाची धाकधूक वाढते”

—
जुलै 13, 2021

वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने आपला साथीदार आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला पाठिंबा दिला आहे. यावर्षी गेल उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसून आला....

‘देशासाठी अजून कमीत कमी एकतरी विश्वचषक खेळायचा आहे,’ अनुभवी यष्टीरक्षकाची इच्छा

—
जुलै 9, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने विश्वचषक सामन्यात खेळण्याची इच्छा दाखवली आहे. दिनेश कार्तिकला दोन विश्वचषकांपैकी किमान एकामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा....

धोनी वाढदिवस विशेष: असे ५ प्रसंग जेव्हा ‘कॅप्टनकूल’ आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी आला पुढे…

—
जुलै 7, 2021

क्रिकेटमध्ये कोणत्याही संघासाठी कर्णधाराची भूमिका फार महत्त्वाची असते. त्याचा पाठिंबा आणि विश्वास संघातील अन्य खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरत असतो. कर्णधारांच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास जबरदस्त....

ऑस्ट्रेलियाच्या धाकड फलंदाजाचा मोठा निर्णय, ‘या’ टूर्नामेंटसाठी टी२० विश्वचषकावर करणार दुर्लक्ष

—
जुलै 4, 2021

येत्या काही महिन्यात टी20 विश्वचषक 2021 चा थरार रंगणार आहे. 17 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत यूएई आणि ओमानमध्ये विश्वचषक सामने आयोजित केले गेले आहेत. त्यानंतर....

टीम इंडिया नव्हे ‘हा’ संघ जिंकणार टी२० विश्वचषक; भारताच्या माजी यष्टीरक्षकाचे मोठे विधान

—
जुलै 2, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) येत्या टी20 विश्वचषकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. टी20 विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोंबर पासून ते 14 नोव्हेंबर पर्यंत खेळवला जाणार....

टी२० विश्वचषक युएईत होणार असल्याने पाकिस्तानला मोठा फायदा? माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

—
जून 28, 2021

टी२० विश्वचषकाचे आयोजन यंदा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हा विश्वचषक सर्वप्रथम भारतात होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे आता हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती अर्थात....

कोरोना नाही तर ‘या’ तीन कारणांमुळे बीसीसीआयने केले टी-२० विश्वचषकाचे भारतातून केले स्थलांतर

—
जून 28, 2021

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी ( २८ जून ) झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला.....

आयपीएलमुळे ऑस्ट्रेलियाचे नुकसान? ‘हा’ दिग्गज खेळाडू टी२० विश्वचषक आणि ॲशेस मालिकेला मुकण्याची शक्यता

—
जून 17, 2021

ऑस्ट्रेलियन संघ येत्या जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेश....

Kuldeep Yadav, Yuvendra Chahal And MS Dhoni

श्रीलंकाविरुद्धची फ्लॉप कामगिरी, ‘या’ खेळाडूंच्या टी२० विश्वचषकाच्या स्वप्नावर फेरेल पाणी!

—
जून 15, 2021

येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या कालावधीत भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या....

इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

—
जून 13, 2021

टी२० विश्वचषक २०२१ जास्त दूर नाही आहे. सर्व संघ टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे अगामी काळात अनेक संघ टी२० मालिका खेळताना दिसणार आहे. नुकतेच....

भारताकडे टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी ‘या’ तीन गोलंदाजांचे आहेत पर्याय 

—
जून 3, 2021

भारतीय संघाचा नियमित फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. चहल नेहमीच भारतीय संघासाठी एक भरावशाचा खेळाडू राहिला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील....

मुंबई-चेन्नई नव्हे तर ‘या’ शहराला मिळणार टी२० विश्वचषकाचे यजमानपद? बैठकीत झाली चर्चा

—
मे 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे यंदाचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होती. परंतु, २९....

बीसीसीआयने टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी मागितला एक महिन्याचा अवधी, ‘हे’ आहे कारण

—
मे 29, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी (२९ मे) झालेल्या बैठकीत आयपीएलचे उर्वरित सामने आणि टी२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात मध्यातच स्थगित झालेल्या २०२१च्या आयपीएल....

Previous Next