T20WC2022

भारतीय संघाचे नेतृत्व धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत

नोव्हेंबर 8, 2022

भारतीय संघाला 10 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळायचा आहे. उपांत्य सामन्यात भारतासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान आहे. संघ या सामन्यासाठी....

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल ‘हा’ महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत

नोव्हेंबर 7, 2022

टी-20 विश्वचषकात रविवारी (6 नोव्हेंबर) भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात भारताने 71 धावांचा मोठा विजय मिळवला असून संघाला आता इंग्लंडसोबत....

bangladesh

T20WC2022 | ग्रुप दोनच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल, बांगलादेश संघाने घेतली आघाडी

ऑक्टोबर 30, 2022

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्या रविवार, 30 ऑक्टोबर रोजी रोमांचक लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा 30 वा सामना होता, जो ब्रिसबेनमध्ये खेळला गेला.....

पंतला मिळाली पाहिजे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, ‘ही’ आहेत तीन प्रमुख कारणे

ऑक्टोबर 28, 2022

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात जबरदस्त केली आहे. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून ग्रुप दोनमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. असे असले तरी,....

IND vs NED

‘ती हो म्हणाली रे!’, भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात ‘प्रेमी युगला’ने वेधले लक्ष्य

ऑक्टोबर 27, 2022

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 मधील दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार....

KL Rahul

षटकार रोखण्यासाठी केएल राहुलचे पूर्ण प्रयत्न, गंभीर दुखापत होता-होता राहिली

ऑक्टोबर 23, 2022

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल मैदानात श्रेत्ररक्षण करताना देखील चांगलाच उत्साहात असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील राहुलने....

Devon Conway

AUS vs NZ | कॉनवेच्या वादळी खेळीमुळे विराटला तोटा, खास यादीत महत्वाचा बदल

ऑक्टोबर 22, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ची सुपर 12 फेरी शनिवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. सुपर बारा फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यांचा कट्टर....

Rohit Sharma

सर्व खेळाडू विश्रांती करत असताना एकटा रोहित करत होता सराव, मारले एकापेक्षा एक भारी शॉट्स

ऑक्टोबर 21, 2022

भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. विश्वचषक अभियानाची सुरुवात भारत 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत करणार आहे. भारत....

David Wiese

नामिबिया विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर डेविड विसेला अश्रू अनावर, विरोधी खेळाडूंच्या ‘या’ कृतीने जिंकले मन

ऑक्टोबर 20, 2022

डेविड विसे याच्या ताबडतोड अर्धशतकीय खेळीनंतर देखील गुरुवारी नामिबियाला यूएईकडून पराभव स्वीकारावा लागला. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतील ‘ग्रुप ए’ मधील हा सामना होता. यूएईने....

Mohammed Shami Shaheen Afridi

माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’

ऑक्टोबर 19, 2022

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांनी टी-20 विश्वचषकात स्वतःच्या संघासाठी पुनरागमन केले. विश्वचषक स्पर्धा सुरू....

चाहत्याने ओलांडली हद्द! फोटो घ्यायला आलेल्या पाकिस्तानी खेळाडूसोबत घडलेला प्रकार पाहाच

ऑक्टोबर 16, 2022

अनेक देशांमध्ये क्रिकेटपटूंना चाहते देवासारखे पुजतात. चाहते त्यांच्या आवडच्या क्रिकेटपटूसोबत फोटो किंवा सेल्फी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. असे असंख्य चाहते आहेत, ज्यांनी स्वतःच्या आवडत्या....

namibia

T20WC2022 | ऑस्ट्रेलियानंतर फक्त नामिबियालाच जमली ‘ही’ कामगिरी, श्रीलंकन संघाचा दारून पराभव

ऑक्टोबर 16, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना नामिबियाने जिंकला आणि स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकन संघाला मात्र मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. नामिबियाकडून....

Rohit Sharma And Virat Kohli

रोहित-विराटकडे इतिहास घडवण्याची संधी, टी-20 विश्वचषकात करावी लागणार ‘ही’ कामगिरी

ऑक्टोबर 16, 2022

आगामी टी-20 विश्वचषक रविवारी 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला तब्बल 55 धावांना पराभूत केले आणि स्पर्धेची सुरावत विजयाने केली. भारताला पहिला....

team india

T20WC2022 | भारतीय संघाने गाठले ब्रिसबेन, पाहा विराट-पंड्याची मस्ती

ऑक्टोबर 15, 2022

आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघ ब्रिसबेनमध्ये पोहोचला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताला विश्वचषक अभियानाची सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत.....

Mohammad Shami

बुमराहची जागा घेण्यासाठी शमी पूर्णपणे फिट आहे का? रोहित शर्माने दिली मोठी अपडेट

ऑक्टोबर 15, 2022

शुक्रवारी (14 ऑक्टोबर) मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात खेळणार असल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक खेळत नाहीये. अशात....

Next