Tim Southee
अखेरच्या कसोटी सामन्यात साऊदीचा बॅटनं धुमाकुळ! ख्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीनं शनिवारी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. साऊदी आणि गेल यांनी ...
सेहवाग-रोहितपेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, हा कसोटी सामना शेवटचा
हे वर्ष (2024) संपण्याच्या मार्गावर आहे. या वर्षी अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटला अलविदा केला. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. हा खेळाडू ...
“भारताला हरवणे शक्य…”, मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची प्रतिकिया
न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारतात कसोटी मालिकेत भारताला पराभूत करणे शक्य आहे. हे आता सर्वांना माहीत ...
IND VS NZ; कसोटी मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आणि श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप झाल्यानंतर टीम साऊदीने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड संघाला श्रीलंकेत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ...
वय केवळ आकडा! 35 वर्षीय खेळाडूने हवेत डाईव्ह मारत टिपला अविश्वसनीय झेल – Video
क्रिकेट संघ कोणताही असो, बहुतेक वेळा असे घडते की, कोणत्याही कसोटी सामन्यात, वेगवान गोलंदाजांना सीमारेषेभोवती क्षेत्ररक्षणासाठी तैनात केले जाते. काहीवेळा त्यांना पॉइंट, गली किंवा ...
केन विल्यमसन कर्णधार नाही! भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
भारतात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडनं आपला संघ जाहीर केला आहे. संघाचं नेतृत्व टीम साऊदीकडे आहे. तर केन विल्यमसन, टॉम लॅथम ...
या 5 दिग्गज खेळाडूंचा असू शकतो हा अखेरचा टी20 विश्वचषक, संघात पुन्हा संधी मिळणार नाही
टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून या मेगा स्पर्धेसाठी सर्व संघ जोरात तयारी करत आहेत. यंदा ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे आयोजित केली ...
दोन दिवसाच चार खेळाडू खेळणार 100वा कसोटी सामना; दिग्गजांमध्ये आर अश्विनही सामील
रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत ...
आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘या’ चार भारतीयांना दिलं स्थान
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने नवीन वर्षाच्या आधी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली असून त्याने आपल्या संघात भारतातील चार खेळाडूंची निवड केली ...
विजय मिळवूनही निराश झाला कीवी कर्णधार; म्हणाला, ‘माझ्या करिअरमधली सर्वात खराब…’
न्यूझीलंड क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. वनडे मालिका ...
शमीने विश्वचषकात मोठा विक्रम रचत ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाला दिला धोबीपछाड
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या विश्वचषक 2023 मध्ये कहर करणाऱ्या चेंडूंचे उत्तर आतापर्यंत कोणत्याही संघाला सापडलेले नाही. शमीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड क्रिकेट ...
World Cup Semi Final: भारत-न्यूझीलंड सामना पाहणाऱ्यांनीही बनवला विश्वविक्रम, एकाच वेळी तब्बल इतके…
विराट कोहली याच्या 50व्या शतकाची चर्चा सर्वत्र होत आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023च्या पहिल्या उपांत्य सामन्यात विराटने न्यूझीलंडविरुद्ध ही खेळी केली. हा ...
वर्ल्डकप खेळण्यासाठी कारकीर्द पणाला लावणार साउदी? दुखापतीविषयी महत्वाची अपडेट
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउदी रविवारी (1 ऑक्टोबर) भारतात दाखल झाला आहे. आगामी वनडे विश्वचषकात खेळण्याच्या हेतूने त्याने भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वर्ल्डकपला 8 दिवस शिल्लक असताना न्यूझीलंडसाठी गुडन्यूज! दिग्गज खेळाडूला मिळाली भारतात येण्याची परवानगी
अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाबाबत चांगली बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाजा टीम साऊदी याला दुखापतीनंतरही ...
इंग्लंडच्या सांघिक कामगिरीपुढे न्यूझीलंड पस्त! पहिला टी20 7 गड्यांनी नावे, ब्रूक चमकला
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना चेस्टर ली स्ट्रीट येथे पार पडला. विश्वविजेता इंग्लंड संघाने या सामन्यात पाहुण्या संघाला कोणतीही संधी न देता ...