vaibhav vs bumrah
वैभव सूर्यवंशी वि. जसप्रीत बुमराह: पहिल्याच भिडंतीत कोणाचं वरचढ? त्या 5 चेंडूंची कहाणी!
मंगळवारी झालेल्या आयपीएल 2026 च्या 13व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला. पावसामुळे बाधित झालेला हा सामना, नेहमीच्या 20 षटकांच्या ऐवजी दोन्ही....






