Venkatesh Prasad

धक्कादायक! ‘या’ दिग्गजाने दीपक चाहरला दिला होता क्रिकेट सोडण्याचा सल्ला

जुलै 22, 2021

भारताने श्रीलंकेच्या दरम्यान झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मालिका विजय मिळवून....

दिग्गज गोलंदाजाने निवडला अंतिम सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ, सिराजला वगळून इशांतला दिले स्थान

जून 17, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला आता केवळ एका दिवसाचा अवधी बाकी आहे. उद्यापासून म्हणजेच १८ जूनपासून हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटच्या मैदानावर खेळवला....

तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा

मे 26, 2021

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात त्यावेळी काहीतरी ऐतिहासिक नक्कीच घडत असते. त्यातही मंच जर विश्वचषकाचा असेल तर बात काही औरच.....

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतय व्हायरल

एप्रिल 11, 2021

मागील काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमीच शांत दिसणारा द्रविड रस्त्यावरील ट्रॅफिक पाहून चिडलेला दिसत....

संघसहकारी असावे तर असे! ‘या’ संघाकडून एकत्र खेळले अन् आता टीम इंडियाकडूनही मैदान गाजवण्यास सज्ज

जानेवारी 15, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून टी नटराजन आणि....

त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले

जुलै 12, 2020

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे पोहचताच त्यांना क्वारंटाइनमध्ये  ठेवण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिसने 1996 साली झालेल्या....

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ८: सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन करत १५ वर्ष जुन्या पैजेची आठवण करून दिली

जुलै 12, 2020

-महेश वाघमारे लॉर्ड्स…. कोणत्याही सच्चा क्रिकेटप्रेमींची सुप्त इच्छा असते की, या मैदानावर एक दिवस आपल्याला सामना पहायचा आहे. क्रिकेटचा मक्का म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण....

रोहितसह ‘या’ खेळाडूंवर लक्ष द्या, वेंकटेश प्रसादने २००६ ला बीसीसीआयला लिहिले होते पत्र

जून 15, 2020

भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले होते. तो 2006 ला 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाचा प्रशिक्षकही होता. त्या विश्वचषकात....

विराट कोहली ‘या’ बाबतीत माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या खूप पुढे

जून 12, 2020

वेंकटेश प्रसाद हा एक असा चेहरा आहे, जो सतत चाहत्यांना विश्वचषकातील पाकिस्तानच्या दारुण पराभवाची आठवण करुन देतो. भारताचे माजी वेगवान गोलंदाज प्रसाद हे निवृत्तीनंतरही वेगवेगळ्या....

प्रसादचा तो स्पेल इतका अफलातून होता की पाकिस्तानी खेळाडू म्हणतात…

मे 24, 2020

भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकवेळा वाद झाले आहेत. १९९६ च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचा फलंदाज आमिर सोहेल आणि भारतीय संघाचा गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेली....

क्रिकेटमध्ये योग्य वेळेची वाट पहात खेळाडूंनी जशात तसे उत्तर दिलेल्या ४ घटना

एप्रिल 24, 2020

क्रिकेटला जेंटलमन म्हणजे सभ्य खेळाडूंचा खेळ असे म्हटले जाते. पण क्रिकेट हा देखील एक खेळच असल्याने त्यात २ प्रतिस्पर्धी संघ तसेच खेळाडूंमध्ये स्पर्धा पहायला मिळते.....

निवडकर्त्यांच्या शर्यतीत भारताचा वेंकटेश प्रसाद आणि हे खेळाडू…

मार्च 4, 2020

बीसीसीआयची (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीने (Cricke Advisory Committee) (सीएसी) राष्ट्रीय निवड समितीची दोन रिक्त पदे भरण्यासाठी बुधवारी (4 मार्च) 5 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार होती.....

निवड समीतीमधील या जागांसाठी बीसीसीआयने या ४ दिग्गजांची नावे केली शॉर्टलिस्ट

फेब्रुवारी 17, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले होते. ते अर्ज आता बीसीसीआयला मिळाले आहेत. बासीसीआयने यामधून 4 माजी दिग्गज....

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी ही ७ नावे झाली शॉर्टलिस्ट

ऑगस्ट 17, 2019

शुक्रवारी(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने रवी शास्त्री यांची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. आता भारतीय संघासाठी अन्य सपोर्ट स्टाफची निवड एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेली....

इतिहासात नोंद झालेली विकेट आणि वेंकटेश प्रसाद

ऑगस्ट 6, 2018

-आदित्य गुंड  वेंकटेश प्रसादचं नाव घेतलं की ९० च्या दशकातल्या आम्हा पोरांना १९९६ च्या वर्ल्ड कपची पाकिस्तानविरुद्धची मॅच आठवते. आधीच वर्ल्ड कप, त्यात भारत पाकिस्तान....