Virat Kohli Video

Kane Williamson

VIDEO । विराटने सांगितला जोकोविचकडून आलेल्या पहिल्या मेसेजचा किस्सा, भारतीय दिग्गजाला नव्हता बसला विश्वास

सर्बिया स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री अलिकडच्याच काळात सर्वांसमोर आली. नुकतीच जोकोविचने भारतीय दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत असलेल्या संबंधाबाबत ...

Mukesh Kumar Dean Elgar

IND vs SA । केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस ठरला असाधारण! 27 फलंदाजांची खेळपट्टीवर हजेरी

केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस नाटकीय घडामोडिंनी भरलेला होता. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघ 55, तर भारतीय संघ 153 धावांवर सर्वबाद झाला. झटपट विकेट्स गमावल्यामुळे ...

Virat Kohli

क्रिकेटचा राजा विराट! शेवटच्या कसोटीत डीन एल्गरची विकेट घेतली पण सर्वांच मनही जिंकलं, पाहा व्हिडिओ

केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजांनी नाटकीय पद्धतीने विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिका 55, तर भारताने पहिल्या डावात 153 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. परिणामी सामन्याच्या पहिल्याच ...

Team India

नाद खुळा! रोहित सेनेने रचला इतिहास, 92 वर्षात जे घडलं नाही ते करुन दाखवलं!

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी मालिकेत आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. मोहम्मद सिराजने ...

Lungi Ngidi

वाईट! शेवटची 14 मिनिटे आणि 12 चेंडूमध्ये टीम इंडियाच्या बत्त्या गुल, संघ ऑलआऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत अवघ्या काही मिनिटांमध्ये भारताठी परिस्थिती पूर्णपणे बदलली. अवघ्या 14 मिनिटांमध्ये भारतीय संघाने 6 विकेट्स गमावल्या आणि संघ सर्वबाद झाला. भारताला ...

Virat Kohli

SA vs IND । यान्सेनच्या विकेटचं श्रेय सिराजइतकंच विराटला! माजी कर्णधाराचा अनुभव आला कामी, पाहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को यान्सने याने सेंच्युरियन कसोटीत नाबाद 84 धावांची खेळी केली होती. पण केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात यान्सने शुन्यावर बाद झाला. कसोटी ...

Virat-Kohli

Video: सामना भारत-आफ्रिकेचा, पण मैफील लुटली RCBच्या चाहत्याने; थेट किंग कोहलीकडून जर्सीवर घेतला Autograph

Virat Kohli Autograph in RCB Jersey: जगभरात कोट्यवधी क्रिकेटप्रेमी आहेत. मात्र, त्यातील सर्वांनाच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटून त्याचा ऑटोग्राफ घेण्याची संधी मिळत नाही. काहींनाच ...

Anushka-Sharma-And-Virat-Kohli

विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने त्याला संपूर्ण जग ‘रनमशीन’ का म्हणते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत विराट कोहली ...

Virat-Kohli

सेमीफायनलपूर्वी विराटला राग अनावर! लेक वामिकासाठी पॅपराजींवरच तापला, म्हणाला, ‘लेकीला…’

दिवाळीच्या खास दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शानदार शेवट केला. भारताने अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्स संघाला ...

Anushka-Sharma-And-Virat-Kohli

विराटने वनडेत 9 वर्षांनी घेतली विकेट, कॅप्टन रोहितही झाला खुश, पत्नी अनुष्काची रिऍक्शन वेधतेय लक्ष- Video

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त बॅटच नाही, तर चेंडूतूनही कमाल केली. बंगळुरू ...

Virat-Kohli

‘कोहली को बॉल दो’, चालू सामन्यात विराटकडे चाहत्यांची डिमांड, दिग्गजाच्या अंदाजाने जिंकले मन- Video

तब्बल 302 धावांनी श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या या ...

Virat With Sri Lankan young players

IND vs PAK सामन्याआधी श्रीलंकन खेळाडूंना विराटकडून मिळाली प्रेरणा! व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट या व्हिडिओत श्रीलंकेतील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे. ...

Virat-Kohli-Fan-Craze

याला म्हणतात क्रेझ! सरावानंतर ‘किंग’ कोहलीला दिसताच चाहत्यांनी केला ‘विराट-विराट’चा जयघोष, Video

जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली या नावाचं चांगलंच वजन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने धावा करत विराटने स्वत:ची ‘रनमशीन’ अशी ओळख निर्माण केली आहे. विराटची गणना ...

Rohit Sharma

‘आमच्या रोहितला दाखवलंच नाही, सगळीकडे विराटच…’, Asia Cupच्या प्रोमोवर ‘हिटमॅन’च्या चाहत्यांची आगपाखड

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक स्पर्धेची तयारी करत आहे. 30 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया ...

Virat-Kohli

तब्बल 25 हजार धावा करणाऱ्या विराटवर आली ‘वॉटर बॉय’ बनण्याची वेळ, तरीही जिंकली कोट्यवधी मने- Video

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, दुसऱ्या वनडेत यजमान संघाने ...