Win

“कोहली आणि रहाणेची जुगलबंदी देखील पाहण्यासारखी असेल”, भारत-इंग्लंड मालिकेआधी दिग्गजाने व्यक्त केले मत

फेब्रुवारी 3, 2021

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयाचे खुप कौतुक झाले. जगभरातील खेळाडूंनी भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मालिका सुरू होण्यापूर्वी....

ATP Finals – जोकोविचची धडाक्यात सुरुवात, डिएगो श्वार्टझमॅन केले पराभूत

नोव्हेंबर 18, 2020

सोमवारी (१७ नोव्हेंबर) एटीपी फायनल्स स्पर्धेत साखळी फेरीतील सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा स्टार टेनिसपटू डिएगो श्वार्टझमॅन यांच्यात झाला. हा सामना जोकोविचने....

IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश

ऑक्टोबर 31, 2020

शुक्रवारी(30 ऑक्टोबर) आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात झालेल्या लढतीत राजस्थानने पंजाबला 7 गडी राखून पराजित केले. या सामन्यात प्रथम....

स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून

सप्टेंबर 21, 2020

मुंबई। इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा सामना रविवारी (20 सप्टेंबर) किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. ज्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचा दिल्ली कॅपिटल्स....

एमएस धोनीने ७ वाजून २९ मिनिटांनी घेतली होती निवृत्ती; आज ७ वाजून ३० मिनिटांनी करणार पुनरागमन

सप्टेंबर 19, 2020

मुंबई । टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धेचा थरार आजपासून सुरू होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाच्या उद्घाटनासह सामना पहायला मिळणार आहे. माजी भारतीय....

मागील सात हंगामात मुंबईचा पहिल्या सामन्यातला असा आहे विक्रम

सप्टेंबर 19, 2020

मुंबई ।  कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे भारतीय क्रिकेटमधील ब्रेक आज संपुष्टात येणार आहे. 6 महिन्यांनतर आज संध्याकाळी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई....

टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

सप्टेंबर 2, 2020

३१ ऑगस्टपासून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेत मंगळवारी भारताच्या सुमीत नागलने त्याच्या कारकिर्दीतील पहिला ग्रँड स्लॅम विजय मिळवला आहे.....

विश्वविजेत्या बेन स्टोक्सच्या नावावर पहिल्याच कसोटी सामन्यात नोंद झाला लाजीरवाणा विक्रम

जुलै 13, 2020

मुंबई । साऊथम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात जो रुटच्या गैरहजेरीत बेन स्टोक्स हा संघाचे नेतृत्व....

जेव्हा १९८३च्या विश्वविजेता खेळाडू व २०११चा विश्वविजेत्या खेळाडूमध्ये ट्विटरवर झाले…

जून 26, 2020

25 जून 1983 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघाला धूळ चारत....

भारताचा विजय आणि षटकार! टी२० मालिकेत जुळून आलाय हा विलक्षण योगायोग!!

जानेवारी 30, 2020

हॅमिल्टन। काल(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला. भारताने या सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20....

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!

ऑगस्ट 14, 2019

2019 फिजिकल डिसऍबिलिटी(शारीरिक अपंगत्व) वर्ल्ड क्रिकेट सिरिज स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी पार पडला. इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव करत....

इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाने असा अनोख्या प्रकारे केला सराव, पहा व्हिडिओ

मे 23, 2019

2019 विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारतीय संघ बुधवारी(22 मे) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर लगेचच गुरुवारी भारतीय संघाने सरावाला देखील....

२०१९ विश्वचषकात हे संघ गाठतील उपांत्य फेरी, सचिन तेंडुलकरने वर्तवला अंदाज

मे 23, 2019

विश्वचषक 2019 साठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. 30 मेपासून या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघ इंग्लंडमध्ये....

विश्वचषकाआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला खास सल्ला…

मे 23, 2019

2019 विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारतीय संघ बुधवारी(22 मे) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून....

एशियन गेम्स: भारताला कबड्डीत पराभूत करत इराणच्या महिलांनी रचला इतिहास

ऑगस्ट 24, 2018

18 व्या एशियन गेम्समध्ये शुक्रवारी (24 आॅगस्ट) महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला इराणच्या महिला संघाने 27-24 अशा फरकाने पराभूत करत पहिल्यांदाच कबड्डीत सुवर्णपदकाची....

Next