World Test Championship

NZvsWI: दिवसाअखेर न्यूझीलंड २ बाद २४३; विलियम्सन ९७ धावांवर नाबाद

—
डिसेंबर 3, 2020

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येत असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिकेला आज (३ डिसेंबर) हॅमिल्टन येथील पहिल्या सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम....

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील विजयाचा फायदा; इंग्लंडने गुणतालिकेमध्ये घेतली मोठी झेप

—
जुलै 29, 2020

मुंबई । कोरोना संकटाच्या काळामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने मंगळवारी वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने हरवले. इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या....

२०२१मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपबद्दल झाला मोठा निर्णय

—
जुलै 28, 2020

पुढील वर्षी जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा होणारा अंतिम सामना री- स्केड्यूल केला जाऊ शकतो. आयसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे सरव्यवस्थापक जेफ अलार्डिस म्हणाले की, पुढे ढकलल्या....

इंग्लंडचा संघ धोक्यात; जर असे झाले तर कसोटी चॅम्पियनशिपमधून होणार बाहेर…

—
जुलै 19, 2020

आयसीसीने कसोटी क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अंतिम सामना २०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ज्या....

हिट जोडी! विराट-रोहित जोडीने असा विक्रम केलाय, ज्याचा विचारही कुणी केला नसेल

—
जुलै 10, 2020

सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय फलंदाजांची गणना होते. भारतीय संघाच्या या २ खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. विराट....

मायकल होल्डिंग म्हणतात, क्रिकेटमध्ये सध्या सुरु असलेला हा प्रकार म्हणजे निव्वळ मुर्खपणा

—
मे 5, 2020

वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण देण्याच्या पद्धतीला मूर्खपणा म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा संघांना वाटेल की....

अबब! पुढील ४ वर्षात होणार क्रिकेटचे ५ वर्ल्डकप!

—
एप्रिल 23, 2020

कोलकाता | आयसीसीने २०१८मध्ये २०१९ ते २०२३ या ५ वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात त्यांनी ६ विश्वचषकांची घोषणा केली होती.  त्यात २०२१ ला होणारी....

टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज

—
मार्च 26, 2020

वनडे क्रिकेटचे सामने ७ तास चालतात. यात दोन्ही संघांना एक फलंदाजी व एक डाव गोलंदाजी करण्याची संधी मिळते. यामुळे खऱ्या अर्थाने जे खेळाडू स्पेशलिस्ट असतात....

टी२० विश्वचषकाची विकेट पडणं जवळपास पक्कं, या दिवशी होणार निर्णय

—
मार्च 25, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थिती खूप वाईट झाली आहे. यामुळे कित्येक देशांमध्ये सर्वकाही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. आता अशी....

दुसऱ्या कसोटीतील ‘सामनावीर’ हनुमा विहारीला रवी शास्त्रींनी दिला होता हा सल्ला

—
सप्टेंबर 4, 2019

सोमवारी(30 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी....

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

—
सप्टेंबर 3, 2019

सोमवारी(2 सप्टेंबर) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या....

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारत अव्वल स्थानी; जाणून घ्या अन्य संघांचे किती आहेत गुण?

—
सप्टेंबर 3, 2019

सोमवारी(30 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी....

यष्टीरक्षणात रिषभ पंतची एक्सप्रेस सुसाट; केला हा मोठा पराक्रम

—
सप्टेंबर 3, 2019

सोमवारी(30 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी....

कर्णधार कोहलीच्या या खास विक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही!

—
सप्टेंबर 3, 2019

भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सबिना पार्क स्टेडीयमवर मिळवलेला हा विजय भारताचा कर्णधार....

आशिया खंडाबाहेर कोहली ठरला सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार

—
सप्टेंबर 3, 2019

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सोमवारी(2 सप्टेंबर) 257 धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार....

Previous Next