• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी

रायपूरमध्ये पहिल्यांदाच खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि स्टेडियमच्या इतिहासाविषयी

Omkar Janjire by Omkar Janjire
जानेवारी 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Michael Bracewell Mohammed Siraj

Photo Courtesy:bcci.tv


भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवार (21 जानेवारी) रायपूरमध्ये आयोजित केला गेला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. भारतीय संघ मालिका नावावर करण्याच्या विचारासह शनिवारी या मैदानात उतरेल. तर दुसरीकडे पाहुण्या न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधावी लागेल. रायपूरमध्ये खेळला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असून भारतीय खेळाडूंना देखील याठिकाणी खेळण्याचा अनुभव नाहीये.

रायपूरचे शहीत वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमचा इतिहास
शहीद वीर नाराय सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (Shaheed Veer Narayan Singh International Cricket Stadium) 2008 मध्ये बांधून पूर्ण झाले होते. पण आतापर्यंत या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नव्हता. दरम्यानच्या काळात आयपीएल सामने याठिकाणी खेळले गेले, पण त्यांची संख्या देखील खूपच कमी होती. स्टेडियमवर आतापर्यंत एकूण फक्त सहा आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्याव्यतिरिक्त रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे काही सामनेही याठिकाणी आयोजित केले आहेत. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात शनिवारी खेळला जाणारा सामना, याठिकाणी आयोजित केलेला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.

गोलंदाजीसाठी अनुकूल असेल खेळपट्टी
शहीद वीन नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार केला, तर याठिकाणीही भारतातील इतर मैदानांप्रमाणे फलंदाजां जास्त मदत मिळणार नाही. गोलंदाजीसाठी मात्र याठिकाणी खेळपट्टी अनुकूल असल्याचे पाहायला मिळू शकते. सामना जसजसा पुढे जाईल खेळपट्टी अधिकच संथ गतीची होते. अशात फिरकी गोलंदाजांना याचा विशेष फायदा होईल. वेगवान गोलंदाजही त्यांच्या स्लोअर आणि गोलंदाजीच्या इतर शैलींमुळे विरोधी संघाला स्वस्तात गुंडाळू शकतात.

याठिकाणी खेळल्या गेलेल्या सहा आयपीएल सामन्यांचा एकंतरीत विचार केला, तर संघाकडून उभी केली गेलेली सर्वात मोठी धावसंख्या 164 धावा होती. या सामन्यांमध्ये संघांची सरासरी धावसंख्या 149.6 होती. मात्र, हे आकडे टी-20 फॉरमॅटचे असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. अशात भारतीय संग या सामन्यात काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. (The first international match to be played in Raipur, learn about the pitch and stadium)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचा बृजभूषण यांना पाठिंबा; म्हणाला, “हरियाणाच्या कुस्तीपटूंनी कट…”
‘धोनीमुळे आमच्या लीगचे मूल्य वाढेल’, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचे ‘माही’विषयी मोठे भाष्य


Previous Post

ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचा बृजभूषण यांना पाठिंबा; म्हणाला, “हरियाणाच्या कुस्तीपटूंनी कट…”

Next Post

विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स

Next Post
Daniel Christian

विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स

टाॅप बातम्या

  • हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय
  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In