fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

The only player in the world to lose the ipl finals 6 times

September 17, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau


आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित क्रिकेट लीग आहे. आयपीएलचा किताब जिंकणे हेच प्रत्येक संघाचे लक्ष असते. प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जिंकविण्यासाठीच मैदानात उतरतो. परंतु आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत जो तब्बल 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत संघाकडून खेळला आहे.

ज्या खेळाडूबद्दल आपण बोलत आहोत तो दुसरा कोणी नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने आत्तापर्यंत 9 वेळा अंतिम सामना खेळला आहे. 8 वेळा त्याने चेन्नईकडून तर 1 वेळा रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून अंतिम सामना खेळला आहे.

पाच वेळा चेन्नई संघाचा तर एक वेळा पुणे संघाचा झाला पराभव

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ 8 पैकी 5 वेळा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. 2016 आणि 2017 या दोन हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाला अनधिकृत बेटिंग प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले होते. या संघांची जागा रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन संघांनी घेतली होती. एमएस धोनी 2016 मध्ये पुणे संघाचा कर्णधार होता.मात्र 2017 मध्ये हा संघ स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळला. 2017 ला धोनी पुणे संघात एक खेळाडू म्हणून सहभागी होता. 2017 मध्ये पुणे संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. पण पुण्याला अंतिम सामन्यात पराभवचा सामना करावा लागला होता.

चेन्नईकडून खेळत असताना धोनीला पहिल्यांदा 2008 मध्ये अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना गमावला लागला. त्यानंतर 2013, 2015, 2019 या वर्षी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात पराभूत केले होते.

एमएस धोनीने 3 वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी असताना त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध अंतिम सामना जिंकला होता. त्याचवेळी 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात आरसीबी संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला होता आणि 2018 मध्ये धोनीच्या चेन्नई संघाने आयपीएलच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.


Previous Post

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Next Post

वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

माजी दिग्गज म्हणतो, 'संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर 'हे' काम करा'

Photo Courtesy: Twitter/IPL

प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.