टॉप बातम्या

अंडर १९ संघातील ‘हा’ खेळाडू भविष्यात घेऊ शकतो विराट कोहलीची जागा, दिग्गजाने केले भाष्य

नुकताच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 world cup)  स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघातील...

Read more

शानदार सलामी देऊनही आता पूर्ण मालिकेत ईशान बसणार बाकावर! जाणून घ्या कारण

भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला अहमदाबाद येथे रविवारी (६ फेब्रुवारी) सुरुवात झाली. मालिकेतील...

Read more

शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास

गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar)  यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे...

Read more

फ्लॉप कामगिरी करणाऱ्या युझवेंद्र चहलची गाडी ‘या’ दोन दिग्गजांमुळे आली ट्रॅकवर, स्वतः केला खुलासा

भारत विरुद्ध वेस्ट (India vs West Indies)  यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या...

Read more

भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनामुळे केवळ भारताच नाही, तर पाकिस्तान क्रिकेटविश्वही हळहळले, पाहा खेळाडूंच्या प्रतिक्रिया

रविवारी (६ फेब्रुवारी) सकाळी गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महान गायिका लता मंगेशकर यांचे मुंंबईत निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रिच कँडी...

Read more

‘असा’ आहे अंडर १९ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा भविष्यातील ‘मास्टर प्लॅन’, स्वतः केला खुलासा

शनिवारी (५ फेब्रुवारी ) आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup)  अंतिम सामना पार पडला. या सामन्यात...

Read more

गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ

रविवारी (६ फेब्रुवारी ) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला...

Read more
Photo Courtesy: Twitter/IPL

‘आजही तो पराभव बोचतो’, विराट कोहलीने सांगितली आयपीएलमधील भावुक आठवण

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल आठवण काढत निराशा व्यक्त केली....

Read more

Ind vs WI : विराटने १००० वा वनडे जिंकल्यानंतर शेअर केला खास फोटो, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे....

Read more

चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद

पुणे। चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय स्टार जोडीने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन...

Read more

चहल अन् वॉशिंग्टनची जोडी ठरली सुपरहिट!! भारतीय खेळपट्टीवर केवळ दुसऱ्यांदाच केलाय असा कारनामा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  यांच्यातील वनडे मालिकेला जोरदार प्रारंभ झाला आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या...

Read more

कोविड १९ मुळे टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत आदिवासी तरुणांना आयुष्याकडे बघण्याची मिळाली वेगळी संधी

पुणे। कोविड १९च्या साथीच्या रोगाने निःसंशयपणे कहर निर्माण केला आणि अनेकांचे जीवन विस्कळीत केले. परंतु, या काळातही काहींच्या चेहर्‍यावर हसूही...

Read more

विश्वचषकविजेत्या ‘यंग इंडिया’चा होणार गौरव! बीसीसीआयने केली जंगी तयारी

भारतीय संघाने (u19 team india) १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (u19 wc 2022) मध्ये विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात इंग्लंडवर ४ विकेट्स...

Read more

दणदणीत विजयानंतरही रोहित असमाधानी; म्हणतोय, “त्या दोन गोष्टी…”

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मलिकेचा पहिला सामना रविवारी (६ फेब्रुवारी) खेळला गेला. अहमदाबादच्या...

Read more

२०२२ मध्ये रोहित पर्व! नेतृत्व हाती घेताच मिळवून दिला वर्षातील पहिला विजय

कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याच्या नेतृत्वातील भारताच्या एकदिवसीय संघाने रविवारी (६ फेब्रुवारी) वेस्ट इंडीजला धूळ चारून विजय मिळवला. भारत...

Read more
Page 1424 of 3277 1 1,423 1,424 1,425 3,277

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.