टॉप बातम्या

हार्दिकच्या नावावर ‘मोठा’ विक्रम, यापूर्वी केवळ युवराज सिंगला जमलाय ‘असा’ पराक्रम

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) दोन बलाढ्य संघांमध्ये महत्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या संघांचे एकमेकांपुढे...

Read more

अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) एक महत्वपूर्ण सामना खेळाला गेला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने होते. हा...

Read more

प्रथम फलंदाजी भोवली! टीम इंडियाच्या बाबतीत टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आले होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय...

Read more

आसिफच्या आयुष्यातील सर्वात दु:खद घटना; २ वर्षाच्या लाडक्या लेकीचा झाला होता कँसरने मृत्यू, आजही…

पाकिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू आसिफ अली सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आसिफने पाकिस्तान संघासाठी टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रदर्शन...

Read more

वचन पाळले! चेन्नई सुपर किंग्सकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान, एक कोटी रुपयांसह दिली खास जर्सी

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींमधील एक चेन्नई सुपर किंग्जने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सन्मान केला आहे. चेन्नई सुपर किंग्स लिमिटेडने...

Read more

स्मिथवर शेन वार्नने साधला निशाणा, पण नेटकऱ्यांनी दिग्गजालाच टाकली गुगली

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ मागच्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातही धावा...

Read more

टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध आजपर्यंत कोणालाही न जमलेला विक्रम न्यूझीलंडने करुन दाखवला

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने...

Read more

ट्विटरवर सुरू झाला बॅन आयपीएल ट्रेंड; चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत...

Read more

‘किवी’ पुन्हा नडले! न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत विजयाची प्रतिक्षा लांबली, भारताचा १८ वर्षांतील ७ वा पराभव

दुबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (३१ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर...

Read more

न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली टीम इंडियाची नाचक्की; टी२० विश्वचषकातील…

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने होते. पाकिस्तानकडून...

Read more

T20 WC 2021, INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडिया चारीमुंड्या चीत, विराटसेनेचा ८ विकेट्सने पराभव

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने...

Read more

दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशला मोठा धक्का, टी२० विश्वचषकातून शाकिब अल हसन बाहेर

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सध्या बांगलादेश संघ संघर्ष करत आहे. त्यातच आता त्यांना...

Read more

विराटचे सोढीपुढे पुन्हा लोटांगण! टी२० मध्ये ‘इतक्यांदा’ फसवले जाळ्यात

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने-सामने होते. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघांना या सामन्यात विजय...

Read more

महिंद्रांनी पाळला शब्द! ‘गोल्डन बॉय’ नीरजला भेट दिली ‘स्पेशल XUV700’

ऑगस्ट महिन्यात जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा हा सध्या भारतातील सर्वात...

Read more

कुछ हटके! भारतीय संघाचा अनोख्या पद्धतीने झेल घेण्याच सराव; आयसीसीकडून व्हिडिओ शेअर

टी२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) रात्री पार पडणार आहे. हा सामना दुबई आंरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित...

Read more
Page 1653 of 3274 1 1,652 1,653 1,654 3,274

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.