टॉप बातम्या

ओडिशा एफसी आयएसएलमध्ये मुंबई सिटीविरुद्ध नशीब पालटण्यासाठी मैदानावर उतरणार

हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये प्ले ऑफची शर्यत अजून चुरशीची होत जाणार आहे. इथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आता...

Read more

फक्त वीसच! वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने आखला खास प्लॅन

नववर्षात भारतीय क्रिकेट संघासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. भारतीय संघासमोर यावर्षी सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे वनडे विश्वचषक जिंकण्याचे....

Read more
Photo Courtesy: Twitter/IPL

उशीरा सुचलेले शहाणपण! टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयोजित करत असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग...

Read more

बीबीएलमध्ये पंचांवर उपस्थित झाले प्रश्न, आउट असूनही मार्कस स्टॉयनिसने कशी केली फलंदाजी?

बीग बॅश लीगमध्ये शनिवारी (31 डिसेंबर) मेलबर्न स्टार्स आणि एडिलेड स्ट्राइकर्स यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू...

Read more

भारताची कॉपी करून पाकिस्तान संघाला मजबूद बनवू इच्छितो शाहिद आफ्रिदी, ‘असा’ आहे प्लॅन

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समित अध्यक्षाच्या रूपात माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला नियुक्त केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट...

Read more

एकदिवसीय आणि कसोटीत भारताचा कर्णधार ठरला, बीसीसीआयच्या बैठकीत शिक्कामोर्तब

सध्या भारत आणि श्रीलंका संघात टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उचलण्यात आले...

Read more

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान

पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पुन्हा एकदा पाकिस्तान संघासाठी खेळण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आमिरने 2020मध्ये पाकिस्तानी...

Read more

पंतच्या अपघाताचे कारण स्पष्ट! उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून खुलासा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी रविवारी रिषभ पंत याला भेटण्यासाठी डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात पोहोचले. शुक्रवारी (30 डिसेंबर) रिषभ पंतच्या गाडीचा...

Read more

आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय

भीरतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची आढावा बैठक रविवारी (1 जानेवारी) पार पडली. मुंबईत पार पडलेल्या या महत्वाच्या बैठकीत काही...

Read more

‘मिशन इंडिया’ फत्ते करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला माजी कर्णधाराचा आत्ताच गुरुमंत्र; म्हणाला…

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने...

Read more
Suryakumar on rohit Sharma

बीसीसीआयची मोठी घोषणा! दुखापतीतून सावरलेल्या वरिष्ठ खेळाडूंना म्हणतायेत, ‘तुम्ही आयपीएल 2023…’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बैठक रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली गेली....

Read more

टी-20 विश्वचषकात भारताचं हे चुकलंच! दिनेश कार्तिकने हवा दिल्यामुळे जुना वाद पुन्हा चर्चेत

मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक खेळला गेला. भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार होता. मात्र, अंतिम सामन्यापर्यंत संघ...

Read more

कोणी दुबईत तर कोणी काश्मिरमध्ये! टीम इंडियाचे शिलेदार देश-विदेशात साजरा करतायेत ‘न्यू इयर’; पाहा छायाचित्रे

रविवारी (1 जानेवारी) जगभरात नव्या वर्षाचे स्वागत केले जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देत 2023 मध्ये आगमन केल्यानंतर, संपूर्ण जगात...

Read more

‘कोणीही पंतकडे जाऊ नका…’, रिषभला भेटल्यानंतर डीडीसीएच्या अधिकाऱ्याने असे का म्हटले? घ्या जाणून

भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा शुक्रवारी (30 डिसेंबर,2022) मोठा कार अपघात झाला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या या अपघातानंतर...

Read more

आता ईशान किशन घेणार रिषभ पंतची जागा! महत्वाच्या मालिकेसाठी इतर दोघेही स्पर्धेत

रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंंबर) झालेला अपघात क्रिकेटविश्वासाठी मोठा धक्का होता. श्रीलंकेविरुद्ध जानेवारी महिन्यात मायदेशात खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि...

Read more
Page 708 of 3296 1 707 708 709 3,296

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.