मिडलसेक्सने चार दिवसांच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा पहिला डाव फक्त ५९.१ षटकात आटोपला. पहिल्या डावात त्यांचा संघ अवघ्या १८८ धावा करू शकला. ल्यूक हॉलमॅनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. टॉम हेमने नाबाद ५० धावांची खेळी केली. गोलंदाजीत यादवला पहिली विकेट मिळाली असली, तरी फलंदाजीत मात्र तो काहीच योगदान देऊ शकला नाही. त्याने तीन चेंडू खेळले आणि शून्य धावांवर बाद झाला.

प्रत्युत्तरात वॉरसेस्टरशर संघ १९१ धावांवर गुंडाळला गेला. उमेश यादवव्यतिरिक्त टॉबी सँलेंडने जोस आणि हेम ने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

बुमराह अन् शमीने पार धुव्वा केलाय! एक-दोन नाही इंग्लंडच्या तीन फलंदाजांना धाडलंय शून्यावर तंबूत

‘मला विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे…’, भारतीय संघात परतल्यानंतर शिखर धवनचे मोठे विधान

जगातील सर्वात श्रीमंत असणारे बीसीसीआय करतंय चिंगुसपणा? गेल्या ५ महिन्यांपासून आहे निवडकर्त्यांची कमतरता