राहुल द्रविडच्या कार्यकाळ संपल्यानंतर गाैतम गंभीरच्या रुपात भारतीय संघाला नवा हेड कोच मिळाला आहे. मागील काही महिन्यापासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गाैतम गंभीरच्या नावाची चर्चा होती. मात्र मंगळवार काल (11 जुलै) संघ्याकळी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी या गोष्टीवर आधिकृतपणे माहिती दिली आहे. शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गाैतम गंभारची टीम इंडियीाच्या मुख्य प्रशिक्षक पदी घोषणा केली. तर टीम इंडियाच्या हेड कोच झाल्यानंतरही गाैतम गंभीर केकेआरच्या मेंटाॅरपदी राहणार का? हे जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाचा नवा हेड कोच गाैतम गंभीरची वाटचाल 27 जुलै पासुन सुरुवात होणार आहे. भारतीय संघ गाैतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जुलैच्या आखेरीस श्रीलंकेचा दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर 2027 पर्यंत गाैतम गंभीरचे कार्यकाळ रागणार आहे.
आयपीएल 2024 पासून गौतम गंभीरची पहिली फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स समालोचक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकतर अनुभवी किंवा निर्णय हे मास्टर स्ट्रोक ठरले आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला चॅम्पियन बनवले. यासोबतच केकेआरचा 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळही संपुष्टात आला. यापूर्वी केकेआर संघ दोनदा चॅम्पियन बनला होता. गौतमने 2012 आणि 2014 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गंभीर ट्रॉफी जिंकली होती. सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे टीम इंडिया बनवल्यानंतर गंभीरने केकेआरसाठी मेंटाॅरची भूमिका पार पाडावी क?
गंभीरला केकेआरचे मेंटर पद सोडावे लागणार आहे. दोन वेळा आयपीएल विजेत्या कर्णधाराचा केकेआरशी जुना संबंध आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, गंभीर एकाच वेळी भारताचा प्रशिक्षक आणि केकेआरचा मार्गदर्शक म्हणून काम करू शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की गंभीर आयपीएल 2025 मध्ये केकेआर स्टाफचा भाग असणार नाही. केकेआर मार्गदर्शकाच्या भूमिकेसाठी नवीन व्यक्तीच्या शोधात आहे.
महत्तवाच्या बातम्या-
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी
द्रविडने संघाला बनवले टी20 चॅम्पियन, नवे प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर आता हे 5 मोठे आव्हान
मोठ्या मनाचा द्रविडः सगळ्यांना सारखे पैसे द्या नाहीतर मलाही…..