वनडेमध्ये पाकिस्तानविरूद्ध सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू

सचिन तेंडुलकर- पाकिस्तानविरूद्ध वनडेमध्ये 69 सामन्यात 2,256 धावा केल्या आहेत

राहुल द्रविड- द्रविडने 50 वनडेमध्ये पाकिस्तानविरूद्ध 1,899 धावा केल्या आहेत

मोहम्मद अझरूद्दीन- 64 वनडे सामन्यात अझरूद्दीने 1,657 धावा केल्या आहेत

सौरव गांगुली- 53 वनडे सामन्यात गांगुलीने पाकिस्तानविरूद्ध 1.652 धावा केल्या

युवराज सिंग- 38 वनडे सामन्यात युवराजने पाकिस्तानविरूद्ध 1,360 धावा केल्या