Search Result for 'जो रुट'

Joe-Root

IND vs ENG । स्मिथ, पाँटिंग आणि विव्ह रिचर्ड्सवर जो रुट भारी! कसोटी क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट चमकला. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) हा सामना रांचीमध्ये शुरू झाला. ...

Joe-Root-Record

IND vs ENG । भारताविरुद्ध जो रुटचं 10वं कसोटी शतक! महान फलंदाजांना न जमलेली कामगिरी केली नावावर

जो रुट शुक्रवारी (23 फेब्रुवारी) फॉर्ममध्ये दिसला. इंग्लंड संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील चौथा सामना ...

Joe-Root

IND vs ENG । बॅझबॉलच्या नादात जो रुट स्वतःचा खेळ विसरतोय? माजी कर्णधाराचा दावा

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट मागच्या काही कसोटी सामन्यांमध्ये सुमार प्रदर्शन करताना दिसला आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये ...

Joe Root

ASHES 2023 । जो रुटकडून ऍलन बॉर्डरच्या विक्रमाला धक्का! लॉर्ड्स कसोटीत केला नवा विक्रम

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ 221 धावांनी आघाडीवर आहे. ऍशेस 2023चा हा दुसरा सामना बुधवारी (28 जून) सुरू झाला. ...

Sanju Samson Joe Root Ravichandran Ashwin Riyan Parag

सॅमसनने पाडलाय जो रुटवर प्रभाव! राजस्थानच्या कॅम्पमध्ये इंग्लिश फलंदाज भलताच खुश

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट यावर्षी पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग खेळताना दिसणार आहे. संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने ...

Photo Courtesy: Twitter/ BCCI

जो रुटच्या स्वप्नांचा चुराडा! आयपीएल लिलावात सहभागी झाला, पण नाही मिळाला एकही खरेदीदार

आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये  पार पडला. या लिलवाता भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी ...

Photo Courtesy: Twitter/englandcricket

जो रुटने केला महापराक्रम, बनला कसोटी क्रिकेटमध्ये ‘असे’ करणारा तिसरा खेळाडू

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने मोठा विक्रम केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान पाकिस्तान ...

Shoib Akhtar on Joe Root

‘जो रुटने आमचा अपमान केला’, चवताळलेल्या शोएब अख्तरने पाकिस्तान संघाकडे आवाहन

पाकिस्तान आणि इंग्लंड या संघात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला गेेला. या ...

joe root

कॅम्पमध्ये ‘बिन बुलाए मेहमान’ आल्यानंतर जो रुटने केला पाहुणचार, व्हिडिओ होतोय व्हायरल

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) रावलपिंडी याठिकाणी सुरू झाली. इंग्लंडचा कोसटी संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तान ...

Photo Courtesy: Twitter/englandcricket

पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार जो रुट! टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची व्यक्त केली इच्छा

इंग्लंड संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट आयीपएल 2023 मध्ये खेळणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. मागच्या ...

Photo Courtesy: Twitter/England Cricket

भारताविरुद्ध जो रुट, बेन स्टोक्सने केलेलं पिंकी फिंगर सेलेब्रेशन नेमके काय? वाचा सविस्तर

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात यजमान संघाने भारतावर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्याच्या चौथ्या ...

Photo Courtesy: Twitter/ICC

फॅब फोरमध्ये विराट, स्मिथला मागे पाडत याबाबतीत पुढे आहे जो रुट

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात बर्मिंघम येथे झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे पाच ...

Joe-Root-Silver-Bat

भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात सध्या कसोटी सामना खेळत आहे. मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव रद्द केला गेला ...

Joe-Root-Catch

जो रुटने जिंकले चाहत्याचे मन! पण यजमान संघाचे झाले मोठे नुकसान

अखेर इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे होणाऱ्या या सामन्यात ...

Joe-Root-Video

VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित

जो रुटने मागच्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. कर्णधार असताना रुट त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि त्याचा हाच ...

Page 1 of 70 1 2 70

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.