मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीने काल सलमान खानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. सलमान खान आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करत आहे.
Wah Dhoni with Birthday boy Salman ????????#HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/GqMouAwAgf
— M (@MounaSKhan) December 27, 2017
काल विराट अनुष्काच्या मुंबई येथे झालेल्या स्वागत समारंभाला हजेरी लावल्यावर पत्नी साक्षी सिंग धोनीबरोबर कॅप्टन कूल पनवेलमधील सलमानच्या रिसॉर्टकडे रवाना झाला.
[PICS]: @msdhoni At Salman Khan's Birthday Bash!#HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/XBYXXZvlzH
— MS Dhoni Fans Club (@MSDhonifansclub) December 27, 2017
विरुष्काच्या स्वागत सोहळ्याला एमएस धोनी, पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा आलेले फोटो व्हायरल झाले होते. काल मुंबई आणि संपूर्ण भारतात या कार्यक्रमाची चर्चा होती.
https://twitter.com/msdfanofficial/status/945874355942252544
भारतीय संघातील अन्य खेळाडूंमध्ये केदार जाधवसुद्धा सलमान खानच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याची चर्चा होती. यापूर्वीही केदारने सलमान बरॊबरचा फोटो शेअर केला होता.
Another Click from Salman's Birthday Party last night!????????#HappyBirthdaySalmanKhan pic.twitter.com/qgN5q4HCod
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) December 27, 2017
हे दोन्ही खेळाडू भारतीय कसोटी संघात खेळत नसल्यामुळे त्यांनी सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावली कारण अन्य कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना उद्या सकाळी दक्षिण आफ्रिकेकडॆ मुंबईमधून रवाना व्हायचे आहे.
https://www.youtube.com/watch?v=09by06k203o&feature=youtu.be