पाकिस्तानात जन्म, स्कॉटलंडमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण; आता मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड!
झिम्बाब्वेच्या संघानं गांबियाविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. झिम्बाब्वेनं 20 षटकात तब्बल 344 धावा ठोकल्या. या सामन्यात झिम्बाब्वेचा...