Vishal Kumbhar
टी२० विश्वचषकाच्या फायनलसाठी मैदानात उतरताच विलियम्सन-बोल्ट ठरले ‘हा’ कारनामा करणारे जगातील पहिलेच क्रिकेटर
टी२० विश्वचषक २०२१ रोमांचक पार पडला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ....
बाबो! भारत-न्यूझीलंड संघाच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी स्टेडियमवर असणार ‘एवढ्या’ पोलिसांचा बंदोबस्त
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची टी२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मागच्या बऱ्याच काळापासून भारतात....
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड भिडणार, जाणून घ्या काय आहे हवामान अंदाज
टी२० विश्वचषक २०२१ अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना रविवारी दुबई....
कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे....
घरवापसी! विराट पत्नी अनुष्का अन् लेकीसह युएईतून परतला मुंबईत, पाहा व्हिडिओ
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी बामिकासोबत यूएईमधून भारतात परतले आहेत. यावर्षी यूएईत आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास....
दोन टप्पी चेंडूवर षटकार मारणाऱ्या वॉर्नरची पाकिस्तानी दिग्गजाकडूनच स्तुती; म्हणाले, ‘त्याला माहिती होते..’
टी-२० विश्वचषका २०२१च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्कारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वार्नर याने या सामन्यादरम्यान एका दोन टप्पी चेंडूवर षटकार मारला....
न्यूझीलंडविरुद्ध एवढ्या सलामीवीरांचे करणार काय ? भारतीय दिग्गजाने विचारला प्रश्न
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून मायदेशात टी२० मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी टी२० विश्वचषकात भारतीय संघात खूप सारे फेरबदल केलेले पाहायला मिळाले होते. टी२०....
“मला भारतात कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाचा भाग व्हायचंय”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायन यावर्षी त्याची सहावी ऍशेस मालिका खेळणार आहे. सध्या तो या मालिकेसाठी तयारी करतोय. लायनने यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध काही....
‘टीम इंडिया’ करणार इंग्लंडचे अनुकरण; द्रविड पर्वात पडणार नवा पायंडा
भारतीय संघ मागच्या अनेक दिवसांपासून एकापाठोपाठ एक दौरे करत आहे आणि संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. अशात खेळाडूंच्या मानसिकतेविषयी अनेक अडथळे आणि तक्रारी येत आहेत.....
सॅमसनचे दातृत्व! युवा फुटबॉलपटूला प्रशिक्षणासाठी पाठवले स्पेनला; सर्वत्र होतेय कौतुक
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने अनेकदा गरजूंना मदत केली आहे. त्याने कोरोना काळातही लोकांची मदत केली होती. तसेच एकदा त्याला मिळालेली बक्षिसरूपी रक्कम त्याने....
विनम्र द्रविड जगतो एक आलिशान ‘लाईफस्टाईल’; आहे इतक्या संपत्तीचा मालक
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे. १७ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत....
मुरली विजयचा कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास नकार; तामिळनाडू संघातून झाली हकालपट्टी
दिग्गज फलंदाज मुरली विजय मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतील संघातून बाहेर आहे. मुरली विजय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तमिळनाडू संघासाठी खेळतो. मात्र, यावर्षी त्याला....
भारतीय खेळाडूंनी दिल्या शास्त्री गुरूजींना खास आठवणरुपी भेटवस्तू; धोनीने…
टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला, त्यासोबतच विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची कर्णधार-प्रशिक्षक जोडीदेखील विभक्त झाली. टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला....
देशांच्या सीमा ओलांडून ‘या’ चार पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी थाटला भारतीय महिलांशी संसार
भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी राष्ट्रे आहेत, मात्र, या दोन्ही देशांमध्ये एकमेकांप्रती विविध गोष्टींमध्ये विरोध पाहायला मिळतो. क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ आमनेसामने असताना कमालीची....



















