Covid19
मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह
नेपाळचा आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याने स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. तो....
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेईनात. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून....
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मागची साडेसाती थांबेना, न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंड दौर्यावरील पाकिस्तानचे सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) केली आहे. क्राईस्टचर्च येथे जैव- सुरक्षित वातावरणात असलेल्या काही सदस्यांनी....
सचिनकडून आसामच्या रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे दान; २००० पेक्षा अधिक मुलांना होणार फायदा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर नेहमीच गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून येताना दिसतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. सचिनने आसाममधील एका रुग्णालयात वैद्यकीय....
आयपीएल २०२१ पूर्वी होणार मेगा लिलाव?, पाहा काय आहे सद्य परिस्थिती
कोरोना व्हायरस या महामारीमुळे ओढवलेल्या परिस्थितीनंतर आयपीएल २०२०चे आयोजन होणे ही खूप मोठी गोष्ट होती. आयपीएलच्या या हंगामावर ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२०ची तलवार....
फक्त दादाने होकार दिला तर ‘या’ २ देशांच्या क्रिकेटरचे मिटणार टेन्शन
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२०मध्ये सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, युएईला पोहोचल्यानंतर या दोन्ही देशांच्या....
डरना मना है! ‘आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटर्स नाही घाबरणार कोरोना व्हायरसला’
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे आयोजन संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या....
खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा मोठा सामना झाला रद्द
मुंबई । नॉर्थहेम्प्टनशायरच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड काउंटी चॅम्पियनशिपचा चार दिवसीय क्रिकेट सामना रद्द करण्यात आला. या खेळाडूला प्राणघातक विषाणूची लागण झाल्याची....
किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे
किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज मयंक अगरवालला इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल)च्या तयारीसाठी नेट्समध्ये पुनरागमन करण्याची कसलीही भीती नाही. सोबतच आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा, जैव सुरक्षित....
बापरे! आयपीएल खेळाडूंच्या कोरोना टेस्टसाठी बीसीसीआय करणार एवढे करोड खर्च
आयपीएल २०२०मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी बीसीसीआय २० हजार कोरोना चाचणी करणार आहे. यासाठी बीसीसीआयने तब्बल १० कोटी रुपयांचे महागडे बजेट बनवले आहे.....
‘तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,’ विराट कोहली संतापला
भारतीय संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली याला कोरोना व्हायरसदरम्यान आयोजण्यात आलेल्या आयपीएलच्या गांभीर्याची जाणीव आहे. त्याला वाटते की, त्याच्याप्रमाणे....
आयपीएलमुळे बीसीसीआय अडकलीय संकटात, युएई सरकारपुढे रगडतेय आपले नाक
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात व्हायला जवळपास २ आठवडे उरले आहेत. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय मोठ्या संकटात सापडले असल्याचे दिसत आहे. युएईतील कठोर....
एवढ्या संकटमय परिस्थितीतही सीएसकेचा कॅप्टन आहे ‘कूल’, म्हणतोय कोरोनाची प्रकरणे वाढली तरी…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघ आयपीएलच्या तयारीसाठी २१ ऑगस्टला दुबईला पोहोचला आहे. परंतु, त्यांच्या संघातील....
सीएसकेचे मॅनेजमेंट बीसीसीआयच्या रडारवर, चेन्नईच्या संघाला थेट…
नवी दिल्ली | चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील 12 सदस्यांसमवेत समवेत गुरुवारी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज कोविड-19 पीडित झाल्यामुळे बीसीसीआयने चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर....
कोरोना पाॅझिटिव्ह खेळाडू, रैनाची माघार व वाद यावर बीसीसीआय काय म्हणतेय पहा
१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. हा मोसम यावेळी युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता यावर्षीचा आयपीएल हंगाम....





