Covid19
आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, वेळही जवळपास ठरल्यात जमा
नवी दिल्ली । बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांचा असा विश्वास आहे की, आयपीएलचे आयोजन मान्सून संपल्यानंतर केले जाऊ शकते. जोहरी यांनी अपेक्षा व्यक्त केली....
क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीएलचे आयोजन होणार या दिवसापासून
जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणजेच आयपीएलच्या आयोजनावर आतापर्यंत संकटाचे सावट पसरले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमधील संक्रमण वाढत आहे. तसेच भारतात चौथे लॉकडाऊनदेखील....
सचिनने एकेकाळी धुव्वादार फलंदाजी केलेले स्टेडियम झाले क्वारंटाईन सेंटर
संपूर्ण जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सध्या संपूर्ण देश एकवटला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननेदेखील (डीडीसीए) एक पाऊल पुढे टाकत मदतीचा....
टीम इंडियासाठी खुशखबर; ऑगस्टमध्ये या संघाविरुद्ध खेळणार टी२० सामने
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जवळजवळ मागील २ महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. पण आता हळुहळु ते सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जाऊ लागली आहेत.....
लॉकडाऊनमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणे व रोहित शर्माला मिळाली ‘बॅड न्यूज’
मुंबई । भारतीय संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण आणि सराव करण्यासाठी देशातील अनेक स्टेडियम खुले करण्यात आले आहेत. परंतु दुसरीकडे भारतीय संघाचे फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे....
रोहितने द्विशतक केलं की कोहली होतो रनआऊट, पहा कोणं म्हणतंय हे
नवी दिल्ली । मागील काही काळापासून जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोन नावे खूप मोठी झाली आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट आणि उपकर्णधार....
भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू आफ्रिदीचं कधी नावही घेतं नाही, म्हणतो तो लायकच नाही
नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते....
तब्बल ३७ लाख रुपयांना विकलं गेलं माजी कर्णधाराचं स्टीलचं ब्रेसलेट, अशाप्रकारे मिळणार परत
कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझाने आपल्या आठवणीतील सर्वात जवळ असणाऱ्या ब्रेसलेटचा लिलाव केला आहे. जवळपास १८ वर्षांपासून हे ब्रेसलेट त्याच्याकडे....
अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा
कोविड-१९मुळे भारत सरकारने गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे घरात अडकलले क्रिकेटपटू त्यांचा वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. अशात काही क्रिकेटपटू इंस्टाग्राम लाइव्हमध्ये व्यस्त....
४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. अशात क्रिकेट क्षेत्रही ठप्प पडले आहे. मात्र, या महामारीचा प्रभाव कमी होताना दिसत....
हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी लढतोय फॅन, अचानक या खेळाडूने केला फोन
नवी दिल्ली । सध्या संंपूर्ण जग कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराशी लढत आहे. या व्हायरसमुळे अधिकतर देशांंमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. पूर्वीसारखी परिस्थिती केव्हा होईल कोणालाही....
कामगारांसाठी रस्त्यावर उतरला हा क्रिकेटर, भर उन्हात वाटतोय अन्न
नवी दिल्ली । कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराने भारतात सर्वाधिक नुकसान कामगारांचे झाले आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि आपल्या घरी परतण्यासाठी साधनदेखील नाही. गरीब कामगार....
दिग्गज खेळाडूने माॅडेलला घरी बोलवून केला रेप, स्वत: होता कोरोना बाधीत
नवी दिल्ली । लंडनमध्ये राहणारा चेल्सीचा १९ वर्षीय फुटबॉलपटू कॅलम हडसन इंग्लिश प्रीमियर लीगपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बाधित होणारा पहिला खेळाडू होता. यानंतर तो क्वारंटाईन झाला होता.....
मी तेव्हा सचिनने दिलेले फलंदाजीचे पॅड वापरायला दिला होता नकार, नाहीतर…
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला एक उत्कृष्ट गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील उत्तम फलंदाजदेखील म्हटले जात होते. त्याच्या नावावर वनडेत सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याचा....
नेटिझन्सकडून भज्जी- युवीचा समाचार! भज्जी म्हणतोय, आम्ही तर त्याला मित्र समजत होतो
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मदत करणे भारतीय संघाचे खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना महागात पडले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये....





