Covid19
कोरोनामुळे ‘मेगा लिलाव’ ढकलला जाणार पुढे! बीसीसीआय ऑक्शनची तारिख आणि ठिकाण शकते बदलू
भारतात कोरोना व्हायरस (Covid-19)ने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. तिसरी लाट म्हणून याकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटशी संबंधित अनेक कामांना ब्रेक लागला आहे. मंगळवारीच....
कोरोनापुढे बीसीसीआयने टेकले गुडघे, रणजी ट्रॉफीसह ‘या’ २ देशांतर्गत स्पर्धा केल्या स्थगित
ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय क्रिकेटमध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे ६ खेळाडू आणि एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे....
सौराष्ट्रने गमावला माजी रणजीपटू, डीएसपी म्हणून होते कार्यरत
गेल्या २ वर्षात कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. यात काही खेळाडूंचाही समावेश आहे. आता नुकतेच असे समोर आले....
प्रसिद्ध फुटबॉलपटू ‘लिओनेल मेस्सी’ कोरोनाच्या विळख्यात, जगभरातील चाहते चिंतेत
प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. पॅरिस सेंट-जर्मन फुटबॉल क्लबने याबाबत पुष्टी केली आहे की, लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा....
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये केले दाखल
भारतीय क्रिकेटविश्वातून मगंळवारी (२८ डिसेंबर) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला....
धक्कादायक! क्रिकेट क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव, बांगलादेशच्या २ क्रिकेटर आढळल्या पॉझिटिव्ह
जगभरात सध्या कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनने खळबळ माजवली आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले आहेत. यानंतर आता क्रिकेट....
ओमिक्रॉनच्या संकटातही भारताचा आफ्रिका दौरा होणार, सामन्यांची संख्याही ठरली – बीसीसीआय
दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट, ऑमिक्रॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अगदी क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका सहन करावा लागला आहे. ओमिक्रॉनमुळे नुकतेच दक्षिण....
ओम्रिकॉनची दहशत, भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी यजमानांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोविड-१९ च्या संकटानंतर आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर आले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओम्रिकॉन सापडला असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. दक्षिण....
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केवळ २ हॉटेलमध्ये थांबेल भारतीय संघ, दर्शकही असतील मर्यादित; वाचा गाइडलाइन्स
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी कोव्हिडच्या नव्या व्हेरिएन्टने खळबळ माजवली आहे. तरी बीसीसीआयने दौरा करण्याचा निर्णय घेतला असून या दौऱ्यात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल असे....
शार्दुलबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या भीतीने भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुलला भारत अ....
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला धक्का! कोरोनामुळे ‘या’ संघाने अर्ध्यातच रद्द केली सुरू असलेली वनडे मालिका
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओमरिकॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद क्रिडा क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत. शनिवार रोजी (२७ नोव्हेंबर) क्रिकेट दक्षिण....
दक्षिण आफ्रिकी क्रिकेटरने बीसीसीआयपुढे जोडले हात; म्हणे, ‘जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट राष्ट्राने आमच्या देशात यावेच’
कोविड-१९ महामारीचा फटका सहन केल्यानंतर आता क्रिकेटविश्व हळूहळू पूर्वपदावर येते आहे. भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये काही दिवसांपूर्वीच टी२० विश्वचषकही यशस्वीपणे....
कोरोनाग्रस्त नटराजनच्या जागी सनरायझर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्याची खासियत
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालू आहे. या टप्प्यातील चौथा आणि हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स....
ब्रेकिंग! विलियम्सनच्या संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना संक्रमित, मग दिल्ली-हैदराबाद सामना होणार की नाही?
इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरू आहे. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले असून चौथा आणि संपूर्ण हंगामातील....


















