Covid19

संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे संपूर्ण जगापूढे मोठे संकट उभे आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विविध स्तरातून केंद्र सरकार, राज्य....

ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात पुढे येत आहे. परंतु मागील काही दिवसांत क्रिकेट चाहत्यांकडून बीसीसीआयवर टीका करण्यात आली होती. चाहत्यांनी असा....

रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला....

तुम्हाला लाज वाटली पाहिजे- धोनीची पत्नी साक्षी कडाडली

—
मार्च 28, 2020

सध्या कोरोना व्हायरस जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे या व्हायरसशी लढा देण्यासाठी भारतात क्रिकेट जगतातून मदतीचा हात पुढे येत आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार....

मदत करुनही धोनीला चाहते करत आहे सोशल मिडीयावर ट्रोल

—
मार्च 28, 2020

कोरोना व्हायरसचे जगभरातील सावट वाढतच चालले आहे, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. कोविड- १९ या व्हायरसमुळे देशातील लोकांना....

४ खेळाडू ज्यांनी मैदानं गाजवले होते, आता थेट रस्त्यावर उतरुन करताय लोकांची मदत

—
मार्च 28, 2020

भारतात सध्या कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव करणारे काही भारतीय खेळाडू आता लॉकडाऊन दरम्यान पोलीसांच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत....

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावला कोरोना बाधितांच्या मदतीसाठी

—
मार्च 27, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत तब्बल ५० लाखांची मदत केली आहे. सचिनने ५० लाख रुपयांपैकी २५ लाख रुपये....

कोरोनाविरुद्धच्या लढाईत एमएस धोनी आला पुणेकरांच्या मदतीला धावुन

—
मार्च 27, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १ लाख रुपयांची मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिली आहे. त्याने ही रक्कम मुकुल माधव फाऊंडेश, पुणे येथील संस्थेला दिली....

जर आयपीएल झाली नाही तर मी कंगाल होईल

—
मार्च 27, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वेगाने पसरत आहे. ज्याचा फटका जगातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच बसत आहे. या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांतील लोक घराबाहेर पडत....

ज्या मैदानावर युवराजने मारले षटकार, ते झालंय आता थेट जेल

—
मार्च 26, 2020

भारतीय संघाचे महान क्रिकेटपटू कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्या घरच्या मैदानाचे रुपांतर मंगळवारी (२४ मार्च) कारागृहात झाले. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या....

डिजे ब्राव्होनंतर गाण्यानंतर क्रिकेटर ड्वेन ब्रावोचे कोरोनावर नवे कोरे गाणे

—
मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम २४ जुलैपासून टोकियोमध्ये सुरु होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांवरही झाला आहे.....

मदतीत मुंबईकर पुढे: मुंबई क्रिकेट संघटनेची मु्ख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत

—
मार्च 26, 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यामुळे अनेक जण कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठीही पुढे आले आहेत. यात मुंबई क्रिकेट संघटनेने पुढाकार घेतला आहे.  कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणता संकल्प केला आहे? अर्जुन पुरस्कार विजेत्या महिला कबड्डीपटूने केलेला संकल्प पहा…

—
मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडू घरात बसून जनतेला संदेश देत आहेत. घरात बसण्यास सांगत आहेत. काल....

आफ्रिदीने कामच असं केलं की भज्जीला कराव लागलं कौतूक

—
मार्च 26, 2020

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे जगभरात या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारे मदतीचा हात पुढे येत आहे. अशामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद....

दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ

—
मार्च 26, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतात वेगाने पसरू पाहतोय. या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. या....

Previous Next