Asia Cup 2023
भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम
श्रीलंकेचा युवा खेळाडू मथीशा पथिराना हा आशिया चषक 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकला आहे. पथिराना याने बांगलादेश संघाच्या फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजी करत खास पराक्रम आपल्या....
ASIA CUP: पथिराना-थिक्षणापुढे बांगलादेशने टेकले गुडघे! श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान
आशिया चषक 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. पल्लेकल येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....
अर्रर्र! श्रीलंकन गोलंदाजांना चोप चोप चोपलं, पण शतकाला मुकला बांगलादेशचा स्टार फलंदाज; वाचा
गुरुवारी (दि. 31 ऑगस्ट) आशिया चषक 2023 स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. हा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे पार पडत आहे.....
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. हा सण 30 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जातो. भारतीय खेळाडूंनीही वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला. अशात....
बीसीसीआय होणार मालामाल! पुढील 5 वर्षांसाठी Viacom 18 देणार ‘एवढे’ कोटी, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. यामध्ये, यावेळी वायकॉम18 ने भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय घरच्या....
राहुलच्या दुखापतीविषयी स्पष्टच बोलला मोहम्मद कैफ; म्हणाला, ‘ही भारतीय संघासाठी चांगली…’
आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा दिग्गज फलंदाज केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाला. तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. अशात भारतीय....
‘वर्ल्डकप 2023ला सचिनने मारलेला षटकार पाहून मी…’, विराटचा खुलासा
विश्वचषक 2023 साली सचिन तेंडुलकरने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर जबरदस्त षटकार ठोकला होता. आता विराट कोहलीने दिग्गज तेंडुलकरच्या त्या षटकारावर प्रतिक्रिया दिली आहे. 2003....
‘शाहीन आफ्रिदीने विराटला…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी स्पष्टच बोलला दिग्गज; लगेच वाचा
आशिया चषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना कोणता असेल, तर तो म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान होय. हा सामना येत्या 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या....
‘विराट पाकिस्तानविरुद्ध आक्रमक अंदाजात खेळतो’ भारताच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरवात झाली आहे. पकिस्तान संघाने नेपाळविरुद्ध पहिल्याच सामन्यात 232 धावांनी विजय मिळवला आहे. आशिया चषक चालू होण्यापूर्वीच बऱ्याच दिवसंपासून अनेक मोठ्या....
कसे सुरू झाले ‘नागिन डान्सचे’ युद्ध, बांगलादेश आणि श्रीलंकेचा मजेदार किस्सा
बुधवारपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या भूमीवर आशिया चषक 2023 ला सुरुवात झाली आहे. आशिया चषकमच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळ संघाविरुद्ध 238 धावंनी दणदणीत विजय मिळवला.....
दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंबाबत श्रीलंकन कर्णधाराचे वक्तव्य; म्हणाला ‘आम्हच्याकडे युवा खेळाडू…’
आशिया चषक 2022 चे विजेते पद भूषवणाऱ्या श्रींलेकेला यावर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आशिया चषकाच्या सुरवातीच्या आधिच श्रीलंका संघाती दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्याने....




















