T20 World Cup
क्यूट जोडी! हार्दिक आणि नताशाने पुन्हा सेट केले ‘कपल गोल्स’, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोव्हिक यांची जोडी सर्वात लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतात.....
मेंटर ऑन ड्युटी! धोनी घेतोय रिषभचा क्लास; पाहा व्हिडिओ
दुबई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीपूर्वी दुसरा सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ९ गड्यांनी पराभूत....
डेविड वॉर्नरचा भारतीय सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण
यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामने येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तसेच भारतीय संघाची....
विश्वचषकापूर्वी ‘चॅम्पियन’ वेस्ट इंडिजला जबर धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला संघाबाहेर
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू फॅबियन ऍलन घोट्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्याजागी अकील हुसेनचा आता....
तब्बल पाच वर्षानंतर विराटने केली गोलंदाजी; ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया
आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघाने दुबई येथे दोन सराव सामने खेळले. बुधवारी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नऊ गड्यांनी पराभूत करत आपण....
ऑस्ट्रेलियावर भारताचा दणदणीत विजय; हिटमॅनची बोलली बॅट
युएई येथे २३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ आपल्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून बुधवारी (२० ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात मैदानात....
टी२० विश्वचषकात हा फलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ‘हुकमी एक्का’; युएईत नेहमीच ठरला यशस्वी
टी२० विश्वचषकात भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या सराव सामन्यात ज्या प्रकारे पराभूत केले ते पाहता असे वाटत आहे की, भारतीय खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि संघाची....
हार्दिकच्या संघातील स्थानविषयी दिग्गज कर्णधाराचे मोठे वक्तव्य
भारतीय संघाने टी२० विश्वचषक सराव सामन्यात इंग्लडविरुद्ध दमदार प्रदर्शन केले. विशेषतः फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली....
फिरकीच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलिया; भारतासमोर १५३ धावांचे आव्हान
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे २३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून बुधवारी (२० ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या....
ऑस्ट्रेलियाचे दोन जर्सी बनवण्यामागे आहे ‘खास’ कारण; आयसीसीची महत्वाची भूमिका
ऑस्ट्रेलियन संघ टी२० विश्वचषकात दोन वेगवेगळ्या जर्सी घालणार असून यामागील कारणही आता उघड झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत खुलासा केला आहे. काळ्या आणि सोनेरी रंगाची....
भारत वि ऑस्ट्रेलिया सराव सामना; रोहितकडे टीम इंडियाचे नेतृत्व; ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे २३ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ आपल्या तयारीचा अखेरचा भाग म्हणून बुधवारी (२० ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या....
ईशान की सूर्या? पाकिस्तान संघाविरुद्ध कर्णधार कोहली कोणाला देणार संधी?
यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे २३ ऑक्टोबर पासून सुरू....
केवळ अद्भुत! गप्टीलने टिपलेला झेल पाहून तुम्हीही असेच म्हणाल; पाहा व्हिडिओ
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे सुपर १२ फेरीतील सामने सुरू....
मुस्तफिजुर रेहमानच्या हवाई झेलने वेधले सर्वांचे लक्ष; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कॅच ऑफ द मॅच’!
यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. तसेच २३ ऑक्टोबर पासून या....
आपल्याच चेंडूवर झेल पकडण्यासाठी गोलंदाज बनला ‘सुपरमॅन’, खतरनाक कॅचचा व्हिडिओ व्हायरल
आयसीसी २०२१ स्पर्धेतील टी-२० विश्वचषक स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काही प्रकार....



















