T20 World Cup

आज रोहित, जडेजा आणि चक्रवर्ती दिसतील ॲक्शनमध्ये! जाणून घ्या भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल सर्वकाही

ऑक्टोबर 20, 2021

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामने सुरू आहेत. सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंड संघाविरुद्ध....

भारतीय वंशाच्या ओमानी क्रिकेटरची पुन्हा तळपली बॅट, बांगलादेशला १२१च्या स्ट्राईक रेटने दिला चोप

ऑक्टोबर 20, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये ओमान संघ शानदार करतो आहे. त्यांच्या या यशस्वी प्रदर्शनामागे सलामीवीर फलंदाज जतिंदर सिंग याचा मोठा हात आहे. बांगलादेशविरुद्ध ओमानला २६....

ओमानची निर्णायक क्षणी हाराकिरी; विजयामुळे बांगलादेशच्या सुपर १२ च्या आशा कायम

ऑक्टोबर 20, 2021

संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ब गटातील दुसरा सामना यजमान ओमान....

‘मी रम पिण्यात व्यस्त होतो’; जाफरच्या कोपरखळीला वॉनचे प्रत्युत्तर

ऑक्टोबर 19, 2021

आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ च्या सराव सामन्यात इंग्लंड संघावर भारतीय संघाच्या विजयानंतर, भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला कोपरखळी मारली....

ट्रोलर बाबर! ‘बूढ़ा हो गया है’ म्हणत घेतली सहकाऱ्याची शाळा; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 19, 2021

पाकिस्तान क्रिकेट संघाने सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध विजय मिळवून आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत वेस्ट इंडिज....

पापुआ न्यू गिनीला चिरडत स्कॉटलंडची सुपर १२ कडे आगेकूच; बांगलादेश-ओमान सामन्याकडे सर्वांची नजर

ऑक्टोबर 19, 2021

युएई व ओमान येथे सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ब गटातील पहिला सामना स्कॉटलंड व पापुआ न्यू गिनी....

अभिमानास्पद! अवघ्या १२ वर्षीय मुलीने स्कॉटलंड संघाची जर्सी केली डिझाइन, होतंय भरपूर कौतुक

ऑक्टोबर 19, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या पात्रता फेरीत सहभागी झालेल्या स्कॉटलंडच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तसेच, लोकांना स्कॉटलंड संघाची टी२०....

ये राह नही आसान! विश्वविजेता कर्णधारही म्हणे, ‘टी२० विश्वचषकातील सर्व संघ बळकट, काहीही घडू शकत’

ऑक्टोबर 19, 2021

टी-२० विश्वचषक २०२१ सुरू झाला आहे आणि यावेळी आधी पात्रता फेरी सामने खेळले जात आहेत. त्यानंतर सुपर-१२ फेरीची सुरुवात २३ ऑक्टोबरपासून होईल. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार....

भारत वि. पाकिस्तान संघातील ‘हाय व्होल्टेज’ टी२० विश्वचषक सामने, जे क्रिकेट चाहते आजही नाही शकले विसरु

ऑक्टोबर 19, 2021

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा सामना रंगणार आहे. हा सामना येत्या २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय....

टी२० विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे ‘या’ फलंदाजाच्या नावे, ५८ चेंडूत ठोकल्या होत्या १२३ धावा

ऑक्टोबर 19, 2021

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर या स्पर्धेत अनेक मोठमोठे विक्रम घडले आहेत. या स्पर्धेत ७ असे फलंदाज....

विराटच्या शिलेदाराचा पराक्रम; दोन देशांकडून टी२० विश्वचषक खेळण्याचा केला पराक्रम

ऑक्टोबर 19, 2021

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू डेविड विसेने यंदाच्या टी२० विश्वचषकात खेळून एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो याआधी दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात खेळला होता तर यावेळी....

गोलंदाजानेही सोडली होती आशा, इतक्यात श्रीलंकन कर्णधाराने टिपला अविश्वसनीय झेल; पाहून तोंडात बोटे घालाल

ऑक्टोबर 19, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सोमवारी (१८ ऑक्टोबर) श्रीलंका आणि नामबिया या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या....

‘… म्हणून टीम इंडिया विश्वचषकात चारते पाकिस्तानला धूळ’; सेहवागचा मोठा खुलासा

ऑक्टोबर 19, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात पारंपारिक विरोधी म्हणून भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले जाते. उभय संघांमध्ये सर्व सामने हे अटीतटीचे तसेच अत्यंत निकराचे झालेले पाहायला मिळतात. विश्वचषकासारख्या मोठ्या....

“भारतावर दबाव असल्याने त्यांनी धोनीला मेंटर बनवले”; पाकिस्तानी दिग्गज बरळला

ऑक्टोबर 19, 2021

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषकातील सुपर १२ गटातील सामन्यांना २३ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. सध्या ओमान व अबुधाबी येथे स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू....

…आणि टीम इंडियाने वेळात वेळ काढून पाहिली बाबरची‌ फलंदाजी; फोटो होतायेत व्हायरल

ऑक्टोबर 19, 2021

यूएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू असून, २३ ऑक्टोबर पासून सुपर १२ फेरीतील सामन्यांना सुरुवात....

Previous Next