---Advertisement---

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन ‘या’ दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

---Advertisement---

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना आबुधाबी येथे गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्याबद्दल माजी क्रिकेटपटू आणि डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात तो बोलत होता.

तो म्हणाला, “दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या दोघांनाही मला गोलंदाजी करताना पाहायचं आहे. हे दोघेही जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत.“

मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याचेही नाव गणले जाते. त्याच्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, “शेन वॉटसन बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. अशा स्थितीत तो बोल्ट आणि बुमराहचा सामना कसा करतो हे पहावे लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

-राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम

-मुंबईच्या भारतीय तिकडीतील ‘या’ खेळाडूला मिळाली दुखापतीतून प्रेरणा, म्हणतोय आता काही….

-मलिंगाच्या जागी सहभागी झालेला बुमराहचा संघसहकारी म्हणतोय, बुमराह म्हणजे…

ट्रेंडिंग लेख-

-काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

-भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---