Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई शहरचा कुमार-कुमारी गटाचा संघ जाहीर

सिद्धीप्रभा फौंडेशनच्या रुपेश साळुंखे कडे कुमार, तर शिवशक्ती(अ) संघाच्या मानसी पाटील कडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी.

May 5, 2022
in कबड्डी, टॉप बातम्या

मुंबई शहर कबड्डी असो. ने पुणे येथे होणाऱ्या “४८व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता” आपले संघ आज जाहीर केले. सिद्धीप्रभा फौंडेशनच्या रुपेश साळुंखेकडे कुमार, तर शिवशक्ती(अ) संघाच्या मानसी पाटीलकडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. गतवेळी आंबेजोगाई-बीड येथे झालेल्या ४७व्या कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबईचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पराभूत झाले होते. यंदा हा संघ काय प्रगती करतो ते लवकर कळेल. निवडण्यात आलेला हा संघ बुधवार दि. ४मे रोजी दुपार नंतर स्पर्धेकरिता रवाना होईल. निवडण्यात आलेला हा संघ जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी आज एका पत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केला. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.

कुमार गट :- १)रुपेश साळुंखे(संघनायक)-सिद्धीप्रभा फौंडेशन, २)संतोष ठाकूर, ३)सूरज सुतार-दोन्ही अशोक मंडळ, ४)आकाश केसरकर, ५)यश सायगावकर-दोन्ही जय भारत, ६)तेजस शिंदे, ७)आकाश साळवी- दोन्ही गणेश स्पोर्ट्स, ८)तुषार शिंदे, ९)भावेश महाजन- दोन्ही श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ, १०)गणेश वाघमोडे-गोलफादेवी मंडळ, ११)वेदांत येरूणकार-विजय क्लब(अ), १२)सोहम नार्वेकर-वारसलेन मंडळ.
प्रशिक्षक :- सुशील ब्रीद व्यस्थापक :- मिलिंद कोलते.

कुमारी गट :- १)मानसी पाटील(संघनायिका), २)प्राची भादवणकर- दोन्ही शिवशक्ती संघ(अ), ३)रिद्धी हडकर-शिवशक्ती संघ(ब), ४)भारती यादव-विश्वशांती मंडळ, ५)आदिती काविलकर- स्वामी समर्थ महिला संघ, ६)कादंबरी पेडणेकर- जिजामाता महिला संघ, ७)साक्षी सावंत-डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स, ८)शाल्मली खडपे-अमरहिंद मंडळ, ९)रचना म्हात्रे- गोलफादेवी महिला प्रतिष्ठान, १०)सलोनी नाक्ती-प्रभा भवानी महिला, ११)शिवांजली पवार-भारतमाता स्पोर्ट्स, १२)श्रेया हळदणकर-चंद्रोदय क्रीडा मंडळ.
प्रशिक्षक :- नितीन विचारे व्यवस्थापिका :- वैशाली सावंत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्याच्यात धावा करण्याची इच्छाही दिसत नाही’, महान क्रिकेटरने विराटच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न

‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना

फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’


ADVERTISEMENT
Next Post

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत श्रावी, रित्सा, नमिशची विजयी मालिका कायम

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू यांची आगेकूच

Tennis

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनिल निगमला विजेतेपद

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.