पुणे। महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे टी -टेन क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन ६ ते ९ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
ही टुर्नामेंट आझम कॅम्पस मैदानावर होईल. स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. ज्येष्ठ प्रशिक्षक शकील शेख यांच्या हस्ते स्पर्धचे उद्घाटन होणार आहे. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील २५ संघ सहभागी होणार आहेत. संयोजक व्हिन्सेंट केदारी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ :
नोव्होटेल,मलाका स्पाईस,सेन्चुरिअन हॉटेल,अमनोरा द फर्न हॉटेल,मेरियट सुटस,फोर पॉईंट शेरेटन,हॉटेल श्री पंचरत्न,हयात पुणे,रॉयल ऑर्किड गोल्डन सुटस,एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,सिम्बायोसिस स्कूल ऑफ कुलीनरी आर्ट्,सुर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (टीम ए), सुर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मेनेजमेंट(टीम बी),एम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, एम्ब्रोसिया रिसोर्ट,डॉ ए.बी.तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट