fbpx
Sunday, January 24, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वविजेत्या माजी दिग्गजाने मुंबईच्या ‘या’ खेळाडूचा केला ‘डेंजर मॅन’ असा उल्लेख

Ricky Ponting names rohit sharma as the most dangerous-player of mumbai indians

September 17, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

Photo Courtesy: Twitter/ mipaltan


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 19 सप्टेंबरला आबु धाबी येथे पहिला सामना होणार आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळणार आहे, तर त्यांचा पुढचा सामना 11 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सशी होणार आहे. परंतु आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघांचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे.

पाँटिंगने ‘डेंजर मॅन’ म्हणून रोहितचा उल्लेख केला आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज कोण आहे, हा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना पॉंटिंग म्हणाला, “रोहित शर्मा या हंगामात मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो जगातील सर्वात धोकादायक टी20 फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल, त्याची कामगिरी शानदार राहिली आहे.”

रोहितने 2013 मध्ये मुबंई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून पदभार स्विकारल्यापासून या संघाने आयपीएलचे चार विजेतेपद जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सला आयपीएलचा सर्वोत्कृष्ट संघ बनविण्यात रोहित शर्माचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पॉंटिंग म्हणाला, “रोहित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात शानदार टप्प्यातून जात आहे. त्याला मागे टाकणे सोपे नाही.”

यापूर्वी रोहितने मुंबई संघांचा प्रशिक्षक म्हणून रिकी पॉंटिंगचेही कौतुक केले होते. दुसरीकडे पाकिस्तान संघाचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनीही रोहितला क्लासिक खेळाडू म्हटले होते.

दिल्ली कॅपिटल्स संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टज, ऋषभ पंत, हर्षल पटेल, केमो पॉल, अमित मिश्रा.

मुंबई इंडियन्स संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डी कॉक, आदित्य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, ख्रिस लिन, हार्दिक पंड्या, शेरफन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंग, मोहसिन खान, मिशेल मॅक्लेनघन, प्रिन्स बलवंत राय, सुचित रॉय, ईशान किशन.

महत्त्वाच्या बातम्या-

-बाद करायची संधी असूनही मिशेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजाला केले नाही बाद; पहा नेमके काय झाले

-स्कॉट स्टायरिसच्या ट्विटवर, राजस्थान रॉयल्सचा पलटवार म्हणाले यावर्षी आम्ही…

-१० कोटी खर्च केलेल्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूवर असणार आरसीबी संघाची मदार

ट्रेंडिंग लेख-

-व्हायचे होते वेगवान गोलंदाज झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज

-भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी

-प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य


Previous Post

बाद करायची संधी असूनही मिशेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजाला केले नाही बाद; पहा नेमके काय झाले

Next Post

रोहित शर्माच्या कोचचा मुलगा ही त्याची पहिली ओळख

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post

रोहित शर्माच्या कोचचा मुलगा ही त्याची पहिली ओळख

Photo Courtesy: Facebook/IPL

हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई

Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

६ दिवसांऐवजी फक्त दिड दिवस राहणार इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू क्वारंटाइन?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.